लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार, मराठी बातम्या

Government, Latest Marathi News

आता तुमचा चेहराच असेल Aadhaar Card; सर्व सेवा जलद आणि सुरक्षितपणे उपलब्ध होणार - Marathi News | Now your face will be your Aadhaar Card all services will be available quickly and securely | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता तुमचा चेहराच असेल Aadhaar Card; सर्व सेवा जलद आणि सुरक्षितपणे उपलब्ध होणार

Aadhaar Face Authentication: आता तुमचा चेहराच तुमचं आधार कार्ड असेल. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. आता तुम्हाला सगळीकडे आधार कार्ड दाखवावं लागणार नाही. ...

कृषी पंपधारकांची फसवणूक; निवडणुकीपूर्वी वीज बिल शून्य, आता भरा थकबाकी - Marathi News | Before the assembly elections, the electricity bills which were zeroed by the government to the agricultural pump holders have now been paid in arrears | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषी पंपधारकांची फसवणूक; निवडणुकीपूर्वी वीज बिल शून्य, आता भरा थकबाकी

कालावधी न दाखवून बिलामध्ये दिशाभूल ...

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार पण कधी? काय म्हणता आहेत तज्ञ; वाचा सविस्तर - Marathi News | Farmers income will double, but when? What do experts say; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार पण कधी? काय म्हणता आहेत तज्ञ; वाचा सविस्तर

double farmers income शेतीवाडीबाबत एकूणच उदासीन असलेल्या सरकारने शेतीवरचा सरकारी खर्च वाढवणे सोडाच, तो कमी कमीच करत नेलेला दिसतो; याचा अर्थ काय घ्यावा? ...

शेतमालाची निर्यात वाढणार; राज्यात चार ठिकाणी होणार ॲग्रो लॉजिस्टिक हब - Marathi News | Exports of agricultural products will increase; Agro-logistics hubs will be set up at four places in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतमालाची निर्यात वाढणार; राज्यात चार ठिकाणी होणार ॲग्रो लॉजिस्टिक हब

agro logistic hub शेतमाल प्रक्रिया उद्योगाला चालना देऊन निर्यात वाढीसाठी राज्यात चार ठिकाणी अॅग्रो लॉजिस्टिक हब उभारण्यात येणार आहेत. ...

सरकारी स्कीम्स लोकांना 'कामचोर' बनवताहेत का? एल अँड टी अध्यक्षांच्या नव्या वक्तव्यामुळे वाद - Marathi News | Are government schemes making people reluctant L and T Chairman s new statement sparks controversy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी स्कीम्स लोकांना 'कामचोर' बनवताहेत का? एल अँड टी अध्यक्षांच्या नव्या वक्तव्यामुळे वाद

अलीकडेच एल अँड टी प्रमुखांच्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. आता त्यांच्या आणखी एका वक्तव्याची चर्चा सुरू आहे. ...

Godavari Khore : मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी पश्चिमेचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबत सरकारला नोटीस - Marathi News | Godavari Khore : Notice to the government regarding diversion of western water to the Godavari Valley | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Godavari Khore : मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी पश्चिमेचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबत सरकारला नोटीस

पश्चिम घाटमाथ्याचे पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी राबविण्याच्या प्रकल्पावर म्हणणे सादर करण्याबाबतची नोटीस गोदावरी आणि तापी खोरे विकास महामंडळांना बजावली आहे. ...

Falbag Lagwad Yojana : शेवगा लागवडीसाठी १.३३ लाख तर बांबूला ७ लाखांचे अनुदान; वाचा सविस्तर - Marathi News | Falbag Lagwad Yojana : 1.33 lakh subsidy for Shevga Drumstick cultivation and 7 lakh for bamboo; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Falbag Lagwad Yojana : शेवगा लागवडीसाठी १.३३ लाख तर बांबूला ७ लाखांचे अनुदान; वाचा सविस्तर

Falbag Lagwad Yojana महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी २०२४-२५ या वर्षासाठी अनुदानाला मान्यता देण्यात आली आहे. ...

Almatti Dam : अलमट्टीच्या उंचीबाबत केंद्रीय जलशक्ती विभागाने दिलेले उत्तर धक्कादायक; पत्रात नक्की काय? वाचा सविस्तर - Marathi News | Almatti Dam : The reply given by the Central Water Department regarding the height of Almatti is shocking; What exactly is in the letter? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Almatti Dam : अलमट्टीच्या उंचीबाबत केंद्रीय जलशक्ती विभागाने दिलेले उत्तर धक्कादायक; पत्रात नक्की काय? वाचा सविस्तर

अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतल्यानंतर महाराष्ट्रातून त्यास प्रचंड विरोध होत आहे. महाराष्ट्र शासनानेही यावर संताप व्यक्त केला होता. ...