लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार, मराठी बातम्या

Government, Latest Marathi News

भारताचा साखर व इथेनॉल उत्पादनात जगामध्ये दबदबा; साखर निर्यातीत होणार वाढ - Marathi News | India dominates the world in sugar and ethanol production; Sugar exports will increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारताचा साखर व इथेनॉल उत्पादनात जगामध्ये दबदबा; साखर निर्यातीत होणार वाढ

sugar export भारताला आगामी वर्ष २०२५-२६ वर्षामध्ये साखर निर्यात करावी लागणार आहे. कारण देशामध्ये साखरेचे उत्पादन वाढणार आहे; तसेच देशात पुढच्या वर्षी इथेनॉलचे उत्पादन वाढविण्यात येणार आहे. ...

Bhavantara Yojana : सोयाबीन, कापसाला हमीदर मिळेना; भावांतर योजनेचा लाभ मिळेल का? वाचा सविस्तर - Marathi News | Bhavantara Yojana: latest news Soybean, cotton did not get guaranteed price; Will we get the benefit of Bhavantara Yojana? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन, कापसाला हमीदर मिळेना; भावांतर योजनेचा लाभ मिळेल का? वाचा सविस्तर

Bhavantara Yojana: यंदा सर्वच शेतमालास हमीभावदेखील मिळत नसल्याने भावांतर योजनेचा लाभ देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे सोयाबीन, कापसाला भावांतर योजनेचा लाभ मिळेल का? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. ...

जीएसटीमुक्त केलेला बेदाणा कोल्ड स्टोरेज मध्ये गेला की लागतोय जीएसटी; कसा काय? वाचा सविस्तर - Marathi News | GST-exempt currants go into cold storage, but GST is levied; what's the deal? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जीएसटीमुक्त केलेला बेदाणा कोल्ड स्टोरेज मध्ये गेला की लागतोय जीएसटी; कसा काय? वाचा सविस्तर

Bedana GST केंद्रीय अर्थखात्याने नुकतेच एक परिपत्रक काढून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या बेदाण्याला 'जीएसटी'मुक्त केले. मात्र, यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी संभ्रमावस्था वाढली आहे. ...

Sangli: ‘म्हैसाळ’चा सौरऊर्जा प्रकल्प १५९४ कोटींवर, राज्य शासनाकडून सुधारित खर्चास मंजुरी  - Marathi News | Mhaisal solar power project in Sangli district at 1594 crores Sanction of Revised Expenditure by State Government | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: ‘म्हैसाळ’चा सौरऊर्जा प्रकल्प १५९४ कोटींवर, राज्य शासनाकडून सुधारित खर्चास मंजुरी 

सहा तालुक्यांतील लाखावर क्षेत्र येणार सिंचनाखाली ...

‘महाराष्ट्र केसरी’च्या दोन स्पर्धा बंद करा, चंद्रहार पाटील यांची मागणी; निर्णय न झाल्यास मार्चमध्ये मुंबईत धडक - Marathi News | Close two contests of Maharashtra Kesari Demand of Chandrahar Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘महाराष्ट्र केसरी’च्या दोन स्पर्धा बंद करा, चंद्रहार पाटील यांची मागणी; निर्णय न झाल्यास मार्चमध्ये मुंबईत धडक

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन  ...

प्रलंबित बिलांसाठी कोल्हापुरात ठेकेदारांची वाहनांसह ‘बांधकाम’वर धडक, राज्यात २७ हजार कोटींची थकबाकी  - Marathi News | The contractors of the state related to the public works department marched with vehicles to the Kolhapur divisional office on Tuesday for the pending bills | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रलंबित बिलांसाठी कोल्हापुरात ठेकेदारांची वाहनांसह ‘बांधकाम’वर धडक, राज्यात २७ हजार कोटींची थकबाकी 

सोमवारी पुण्यातील मुख्य कार्यालयात आंदोलन ...

Maharashtra Sugar Commissioner : सिद्धाराम सालीमठ यांची राज्याच्या साखर आयुक्तपदी नियुक्ती - Marathi News | Maharashtra Sugar Commissioner : Siddharam Salimath appointed as the state's sugar commissioner | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Sugar Commissioner : सिद्धाराम सालीमठ यांची राज्याच्या साखर आयुक्तपदी नियुक्ती

Siddharam Salimath (IAS) जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची अवघ्या दोन वर्षात बदली झाली. याबाबतचे आदेश मंगळवारी सायंकाळी निघाले असून सालीमठ यांच्याकडे राज्याच्या साखर आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ...

भारतीय पोस्ट विभागात 21000 पदांची मेगाभरती; पात्रता फक्त 10वी पास, जाणून घ्या तपशील... - Marathi News | Mega recruitment for 21000+ posts in Indian Post Department; Eligibility is only 10th pass, how much salary will you get? Know | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :भारतीय पोस्ट विभागात 21000 पदांची मेगाभरती; पात्रता फक्त 10वी पास, जाणून घ्या तपशील...

GDS 2025 Notification: पात्र उमेदवारांची परीक्षेशिवाय थेट नियुक्ती केली जाईल. ...