लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना

Government scheme, Latest Marathi News

मुख्यमंत्री युवा कार्य योजनेला सरकारी ब्रेक ! नागपूर विभागात केवळ १२ प्रशिक्षणार्थी - Marathi News | Government breaks CM Youth Work Scheme! Only 12 trainees in Nagpur division | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री युवा कार्य योजनेला सरकारी ब्रेक ! नागपूर विभागात केवळ १२ प्रशिक्षणार्थी

Nagpur : विधानसभा निवडणुकांच्या आधी 'लाडका भाऊ' म्हणून युवकांच्या गळ्यात माळ घालणाऱ्या 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण' योजनेची निवडणुकांनंतर अक्षरशः वाताहत झाल्याचे चित्र आहे. ...

राज्यातील 'या' जिल्ह्यात २ हजार २६८ शेतरस्ते होणार मोकळे व मजबूत; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | 2,268 farms will be made open and strong in this district of the state; District Collector orders | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' जिल्ह्यात २ हजार २६८ शेतरस्ते होणार मोकळे व मजबूत; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

panand raste yojana ग्रामीण भागातील दळणवळण सुलभकरण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने'च्या कामांना वेग आला आहे. ...

ग्रामीण भागातील महिला गावातच राहून बनू शकतात आता लखपती; काय आहे योजना? वाचा सविस्तर - Marathi News | Women in rural areas can now become millionaires by staying in their villages; What is the scheme? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ग्रामीण भागातील महिला गावातच राहून बनू शकतात आता लखपती; काय आहे योजना? वाचा सविस्तर

कुटुंबाचा आधार असलेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी सरकारकडून उमेद योजना राबविण्यात येते. राज्यात लाखो महिलांना लखपती दीदी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. ...

नमो शेतकरीचा आठवा हप्ता 'या' आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता - Marathi News | The eighth installment of Namo Shetkari is likely to be deposited in the accounts of farmers 'this week' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नमो शेतकरीचा आठवा हप्ता 'या' आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता

Namo shetkari hapta शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षांपूर्वी किसान सन्मान योजना सुरू केली. यामधून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. ...

नोकरदारांच्या 'पीएफ'मध्ये होणार मोठी वाढ? वेतन मर्यादा १५ हजारांवरून २५ हजारांवर नेण्याची तयारी - Marathi News | EPFO Wage Ceiling Hike: Mandatory PF Limit Likely to Increase from ₹15,000 to ₹25,000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरदारांच्या 'पीएफ'मध्ये होणार मोठी वाढ? वेतन मर्यादा १५ हजारांवरून २५ हजारांवर नेण्याची तयारी

EPFO New Rule : कर्मचाऱ्यांची सामाजिक सुरक्षा आणखी मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार एक मोठे पाऊल उचलण्याचा विचार करत आहे. ...

ई-स्कूटर, कार आता परवडणाऱ्या किमतीत! केंद्राचे नवे धोरण ठरणार गेम चेंजर? काय आहे योजना? - Marathi News | EV Prices to Drop by 30% Government Unveils Financial Incentives for Mineral Refining | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ई-स्कूटर, कार आता परवडणाऱ्या किमतीत! केंद्राचे नवे धोरण ठरणार गेम चेंजर? काय आहे योजना?

EV Prices : चीनची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी, मोदी सरकारने सर्वात मोठ्या प्रोत्साहन योजनेचा आराखडा तयार केला आहे. या निर्णयामुळे केवळ बॅटरीच्या किमती कमी होणार नाहीत तर जागतिक स्वच्छ ऊर्जा शर्यतीत भारताला महासत्ता बनण्याच्या दिशेने नेले जाईल. ...

'नमो शेतकरी' योजनेचा हप्ता केव्हा मिळणार ? लाभार्थ्यांच्या वाढल्या बँकांत चकरा - Marathi News | When will the installment of 'Namo Shetkari' scheme be received? Farmers are visiting Banks more often | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'नमो शेतकरी' योजनेचा हप्ता केव्हा मिळणार ? लाभार्थ्यांच्या वाढल्या बँकांत चकरा

Amravati : राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन हप्त्यांत थेट बँक खात्यात जमा होतात. योजनेचा आठवा हप्ता अद्याप जमा झाला नसल्याने शेतकरी सातत्याने चौकशीसाठी बँका, कृषी कार्यालयात चकरा मारत आहेत. ...

मुलांच्या नावे PPF खाते उघडताय? सावधान! 'या' छोट्या चुकांमुळे बुडू शकते लाखो रुपयांचे व्याज - Marathi News | Common Mistakes While Opening PPF Account for Minors: How to Avoid Losing Interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुलांच्या नावे PPF खाते उघडताय? सावधान! 'या' छोट्या चुकांमुळे बुडू शकते लाखो रुपयांचे व्याज

PPF Investment : पालक त्यांच्या मुलांच्या नावाने पीपीएफ खाते उघडून सुरक्षितपणे आणि करमुक्त बचत करू शकतात. पण, खाते उघडताना काही नियम लक्षात ठेवावेत. ...