अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेताच्या बांधावर व शेतकºयांच्या जमिनीवर सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत अकोला व बुलडाणा जिल्ह्यात शेतकºयांच्या बांधावर वृक्ष लागवडीची तयारी करण्यात आली आहे. त्याम ...
पीककर्जासाठी लागणारा फेरफार दाखल देण्यासाठी तहसीलदार योगिता कोल्हे यांनी स्व:ता अभिलेख कक्षात हजर राहून शेतकऱ्यांना तातडीने फेरफारचा दाखला देण्यास सुरूवात केल्याने शेतक-यांची होणारी गैरसोय दूर झाली आहे. ...
नगरपालिका व महाराष्ट्र शासनाचा झोपडपट्टी सुधार योजनेंतर्गत सदर बझार लक्ष्मीटेकडी येथील सुरू असलेल्या घरकूल योजनेला येथील काही भुरट्या दादांच्या दादागिरी व चोरट्यांमुळे खो बसला आहे ...
विधिमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समिती आज सायंकाळी ४ ते ६ वाजेदरम्यान जिल्हा परिषदेत अनुसूचित जातीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, तसेच कर्मचारी- अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बाबींचा आढावा घेणार आहे. ...
वाशिम: तालुक्यातील मोहजा रोड येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०१६ मध्ये करण्यात आलेल्या १२ शौचालयांचे अनुदान अद्यापही मिळालेले नाही. ...
आयुष्यात प्रत्येकाला आपलं स्वत:चं घर असावं, असं वाटतं; मात्र आयुष्यभर राब-राब राबूनही अनेकांना हक्काचं घर बांधता येत नाही. कधी आयुष्य सरलं, हेही समजत नाही. अशा अनेकांना आधार मिळालाय तो ...