लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना, मराठी बातम्या

Government scheme, Latest Marathi News

मनरेगाची मजुरी देताना होतोय लिंगभेद  - Marathi News | Gender discrimination while giving wages for MNREGA | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनरेगाची मजुरी देताना होतोय लिंगभेद 

किमान गरजा पूर्ण करण्यासाठी असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कामगारांना किमान वेतन निश्चिती मिळावी, पुरुष आणि महिला कामगारांना मजुरी देण्यात लिंगभेद करू नये, अशा प्रमुख मागण्या कामगार दिनाच्या निमित्ताने पुढे आल्या आहेत. ...

सार्वजनिक बांधकाम विभागांचे २५ कोटीचे अनुदान गेले परत; आता लागणार ३५ कोटी - Marathi News | 25 crore subsidy returned of Public Works Department; Now it will cost 35 crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सार्वजनिक बांधकाम विभागांचे २५ कोटीचे अनुदान गेले परत; आता लागणार ३५ कोटी

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध कामांसाठी २५ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. ते अनुदान मुदतीत न वापरल्यामुळे कामे झाली नाहीत. ...

शासनाच्या स्वच्छता स्पर्धेतून प्रभाग लखपती मलकापुरात आनंदोत्सव : प्रभाग क्रमांक चार प्रथम; पंधरा लाखांचे बक्षीस पटकावले - Marathi News |  From the cleanliness competition of the government, Lakhpat Malkapur celebrated in the ward: Ward number four; Fifteen Lakhs of prize money | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शासनाच्या स्वच्छता स्पर्धेतून प्रभाग लखपती मलकापुरात आनंदोत्सव : प्रभाग क्रमांक चार प्रथम; पंधरा लाखांचे बक्षीस पटकावले

मलकापूर : येथील नगरपंचायतीच्या वतीने नुकतीच स्वच्छ प्रभाग स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतून प्रभाग क्रमांक चारने स्वच्छतेचे प्रभावीपणे काम करत प्रथम क्रमांक पटकवला. त्यांना पंधरा लाखांचे बक्षीस मिळाले आहे. ...

मराठवाड्यातील रेशन दुकानांवर होतोय ई-पॉसचा ६७ % वापर - Marathi News | 67% of E-POS usage in Marathwada ration shops | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील रेशन दुकानांवर होतोय ई-पॉसचा ६७ % वापर

मराठवाड्यातील प्रत्येक रेशन दुकानांवर ईपीओएस (इलेक्ट्रॉनिक पॉइंट आॅफ सेल) मशीन बसविल्या असून, याद्वारे ६७ टक्के  धान्य वाटपाचे व्यवहार करण्यात आले आहेत. ...

सहा सिंचन प्रकल्पांसाठी मिळणार ७७५ कोटी - Marathi News | 775 crores for six irrigation projects | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सहा सिंचन प्रकल्पांसाठी मिळणार ७७५ कोटी

पंतप्रधान सिंचन योजने अंतर्गत जालना जिल्ह्यातील सहा लघू प्रकल्पांना मंजुरी मिळाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यांमध्ये ४८.६८ टक्के एवढी वाढ होणार असून, या पाण्याच्या माध्यमातून जवळपास ५ हजार २८४ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार ...

आयुक्तांकडे तक्रार करणाराच आरोपी - Marathi News | Plaintiff himself is a culprit | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आयुक्तांकडे तक्रार करणाराच आरोपी

टेंभूर्णी येथील ग्रामपंचायतच्या कारभाराची उप लोकआयुक्तांकडे तक्रार करून चौकशी करण्याची मागणी करणारा फकीरचंद केदार खंडेकर (रा.टेंभूर्णी) हा फसवणुकीतील आरोपी असल्याचे समोर आले आहे. ...

विधी विद्यापीठाच्या जागेवर तोडगा निघेना  - Marathi News | Settlement at the place of RU Vidyapith | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विधी विद्यापीठाच्या जागेवर तोडगा निघेना 

महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाला (एमएनएलयू) आवश्यक असलेल्या जागेचा तोडगा काही निघेना. राज्य सरकारने करोडी येथे दिलेल्या ५० एकर जागेला पाणी उपलब्ध नसल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने नकार दिला. ...

सेनगावात आंदोलकांनी गटविकास अधिकाऱ्यांचा रिकाम्या खुर्चीला चीटकवले निवेदन - Marathi News | Demonstrators blocked the vacant chair of group development officials in Sengawan | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सेनगावात आंदोलकांनी गटविकास अधिकाऱ्यांचा रिकाम्या खुर्चीला चीटकवले निवेदन

घरकुल योजनेचे अनुदान त्वरित द्यावे या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज दुपारी येथील पंचायत समिती कार्यालयात आंदोलन करण्यात आले. ...