लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोपीचंद पडळकर

गोपीचंद पडळकर, मराठी बातम्या

Gopichand padalkar, Latest Marathi News

Gopichand Padalkar : "...तर सर्वस्वी जबाबदारी ठाकरे सरकारची राहील", गोपीचंद पडळकरांचा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून निशाणा - Marathi News | "... then the entire responsibility will remain with the Thackeray government", Gopichand Padalkar targets ST workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर सर्वस्वी जबाबदारी ठाकरे सरकारची राहील", गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

Gopichand Padalkar : आज एसटी कर्मचाऱ्यांना तुमच्या मदतीची, धीराची, आपुलकीची गरज आहे. कारण एसटी कर्मचारी जगतील तरच महाराष्ट्राची लालपरी जगेल, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.  ...

एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार असंवेदनशील; देवेंद्र फडणवीस - Marathi News | State Government insensitive to demands of ST employees; Devendra Fadnavis | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार असंवेदनशील; देवेंद्र फडणवीस

आमदार गोपीचंद पडळकर यांना सुरक्षा देण्याची विरोधी पक्षनेते फडणवीस यांची मागणी ...

देवेंद्र फडणवीस यांची मागणी; आमदार गोपीचंद पडळकर यांना राज्य सरकारने संरक्षण द्या - Marathi News | Devendra Fadnavis' demand; The state government should protect MLA Gopichand Padalkar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :देवेंद्र फडणवीस यांची मागणी; आमदार गोपीचंद पडळकर यांना राज्य सरकारने संरक्षण द्या

सोलापूर लोकमत ब्रेकींग ...

"आर्यनच्या सुटकेसाठी मुख्यमंत्री तात्काळ बैठक घेतात; पण एसटी कर्मचाऱ्यांसाठी वेळ नाही" - Marathi News | bjp mla Gopichand Padalkar slams thackeray government over st employee strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आर्यनच्या सुटकेसाठी मुख्यमंत्री तात्काळ बैठक घेतात; पण एसटी कर्मचाऱ्यांसाठी वेळ नाही"

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची ठाकरे सरकारवर टीका ...

Gopichand Padalkar : 'शरद पवार अन् पालकमंत्री जयंत पाटलांकडून मला संपविण्याचा कट' - Marathi News | Gopichand Padalkar : 'Minister Jayant Patil and Sharad Pawar plot to kill me', allegation by gopichand padalkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'शरद पवार अन् पालकमंत्री जयंत पाटलांकडून मला संपविण्याचा कट'

राष्ट्रवादी-शिवसेनेचा गट आणि पडळकर गटातील वादाचे मूळ कारण सांगली येथे होत असलेल्या मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमुळे येथील वातावरण सध्या चिघळले आहे. ...

सांगलीत राडा! भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले; गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर हल्ला - Marathi News | gopichand padalkar car attack after clash between bjp shiv sena ncp workers in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत राडा! भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले; गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर हल्ला

सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे असलेल्या साठे चौकात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर दगडफेक झाल्याचे वृत्त आहे. ...

Gopichand Padalkar: हे पांढऱ्या पायाचं सरकार; यांच्यामुळेच कोरोना, वादळ, अतिवृष्टी आली - Marathi News | the state government caused corona, storms, heavy rains said gopichand padalkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gopichand Padalkar: हे पांढऱ्या पायाचं सरकार; यांच्यामुळेच कोरोना, वादळ, अतिवृष्टी आली

फुटात बारा इंचाचा घोळ असणारे आताचे महाराष्ट्राचे सरकार आहे ...

'आर्यन खानसाठी मंत्रिमंडळ कामाला, ST कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येनंतरही फरक पडेना सरकारला' - Marathi News | 'Cabinet work for Aryan Khan, time for ST staff?', gopichand padalkar on Thackeray sarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आर्यन खानसाठी मंत्रिमंडळ कामाला, ST कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येनंतरही फरक पडेना सरकारला'

शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात येत आहेत, दुसरीकडे आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये सातत्याने गोंधळ दिसून येतंय. आता एसटी कर्मचाऱ्यांच्याही तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. ...