ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्याच्या संदर्भात आज झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. मात्र विलीनीकरणाच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत, अशी माहिती एसटी कामगारांसोबत संपात उतरलेले ST नेते Gopichand Padalkar यांनी दिली. ...
अनिल परब रोज तेच शिळं बोलत आहेत. त्यांच्याकडे सांगायला नवीच काहीच नाहीत. त्यांनी येऊन आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांशी बोलावे, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली ...