दुबईहून आलेल्या प्रवाशाने आपल्या गुडघ्याला बसविलेल्या नी कॅपमधून 28 लाख 30 हजार 500 रुपयांची 925 ग्रॅम गोल्ड पावडर तस्करी करुन आणल्याचे सीमा शुल्क विभागाने उघडकीस आणले आहे. ...
पुण्याच्या रांका ज्वेलर्सचे हिरे आणि दागिने मुंबईतून पुण्यात घेऊन येणाऱ्या कर्मचाºयांकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा ऐवज लुटल्याचा बनाव करणारा रांका ज्वेलर्सचाच कर्मचारीच या लुटीतील खरा सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. ...
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर कमी होण्यासह जागतिक बँकेकडून व्याजदर न वाढणे तसेच भारतीय रुपया मजबूत होत असल्याने सोन्याच्या भावात सातत्याने घसरण सुरू आहे. ...
‘गोल्डन बाबा’ यावेळीही अंगभर सोन्याचे दागदागिने लेवून कावड यात्रेला निघाले आहेत. त्यांची यंदाची ही २५ वी कावड यात्रा आहे. त्यांनी यावेळी २० किलो सोन्याचे दागिने परिधान केली आहेत. ...
नाशिक : आर्थिक व सुवर्ण तारणावर दरमहिना एक ते दीड टक्के व्याजाचे आमिष दाखवून मिरजकर सराफ व गंगापूररोडवरील त्रिशा जेम्सने गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे़ आर्थिक गुन्हे शाखेकडे आतापर्यंत ५०० गुंतवणूकदारांनी फसवणुकीच्या त ...