लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महाराष्ट्राच्या संदीप दिवेने जिंकले सुवर्ण, भारतीय संघाचे १००% वर्चस्व! - Marathi News | Maharashtra's Sandeep Dive has won the gold medal in the World Championship Carrom event   | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महाराष्ट्राचा संदीप दिवे विजयी, भारतीय संघाचे १००% वर्चस्व

विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महाराष्ट्राच्या संदीप दिवेने सुवर्ण पदक जिंकले आहे.   ...

Gold Investment: सोन्यात गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी! बक्कळ पैसा कमावू शकता, कसं ते समजून घ्या... - Marathi News | good time for investment in gold know what experts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्यात गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी! बक्कळ पैसा कमावू शकता, कसं ते समजून घ्या...

देशात सणासुदीला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत लोक मोठ्या संख्येने सोने खरेदी करतात. दरम्यान, सोन्याच्या दरात वाढ होत आहे. गेल्या महिन्यात सोन्याचा भाव 50,000 रुपयांच्या खाली गेला होता, त्यात आता वाढ होताना दिसत आहे. ...

अंडरगारमेंट्समध्ये लपवून करत होत्या सोन्याची तस्करी, पकडल्या गेल्या 3 महिला - Marathi News | Bra panty gold smuggling from Dubai customs arrested 3 women in Hyderabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंडरगारमेंट्समध्ये लपवून करत होत्या सोन्याची तस्करी, पकडल्या गेल्या 3 महिला

Gold Smuggling : जप्त करण्यात आलेल्या सोन्याचं वजन 3283 ग्रॅम आहे. ज्याची किंमत 1 कोटी 72 लाख रूपये सांगितली जात आहे. ...

लातूरच्या सराफा बाजारात खळबळ; ७६ लाखाचे साेने घेवून बंगाली कारागिर पळाला ! - Marathi News | Latur's bullion market shocks; Bengali craftsman ran away with gold worth 76 lakhs! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या सराफा बाजारात खळबळ; ७६ लाखाचे साेने घेवून बंगाली कारागिर पळाला !

लातुरातील सराफ बाजारात गेल्या काही वर्षांपासून कारागीर म्हणून काम करणाऱ्याने फसवले ...

एका आठवड्यात सोने २,५०० रुपयांनी महागले; MCXवर एक महिन्याच्या उच्चांकी स्तरावर - Marathi News | gold rose by rs 2500 in a week at a one month high on mcx | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका आठवड्यात सोने २,५०० रुपयांनी महागले; MCXवर एक महिन्याच्या उच्चांकी स्तरावर

देशांतर्गंत बाजारात नवरात्रीमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ पहायला मिळाली. ...

विजयादशमीला सोन्याची ‘लूट’; राज्यभरात एक ते दीड हजार कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज  - Marathi News | estimated turnover of one to one and a half thousand crore rupees gold sale across the state for dasara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विजयादशमीला सोन्याची ‘लूट’; राज्यभरात एक ते दीड हजार कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज 

राज्यभरात एक ते दीड हजार कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ...

अबब! चांदीच्या भावात एकाच दिवसात ५ हजारांनी वाढ, सोनेही ६०० रुपयांनी वधारले - Marathi News | Silver price increased by 5 thousand in a single day, gold also increased by 600 rupees | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अबब! चांदीच्या भावात एकाच दिवसात ५ हजारांनी वाढ, सोनेही ६०० रुपयांनी वधारले

चांदी ५७ हजार रुपयांवरून थेट ६२ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली. चांदीचे तीन महिन्यातील हे उचांकी भाव आहे. ...

अंडरविअरमध्ये 15 लाख रूपयांचं सोनं, तस्करीची आयडिया बघून पोलिसही हैराण - Marathi News | 15 lakh gold inside underwear passenger travelling from Singapore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंडरविअरमध्ये 15 लाख रूपयांचं सोनं, तस्करीची आयडिया बघून पोलिसही हैराण

Gold Smuggling : व्यक्ती सिंगापूरहून त्रिचीला आला होता. पण कस्टम विभागाने चेकिंग दरम्यान त्याला पकडलं. त्याच्याकडे 24 कॅरेट 301 ग्रॅम सोन्याची पेस्ट सापडली. ...