लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेळीपालन

Goat farming Information in Marathi

Goat farming, Latest Marathi News

Goat farming : - शेळीपालन हा शेतकऱ्यांना ताजा पैसा मिळवून देणारा उत्तम जोडधंदा समजला जातो. बंदिस्त आणि खुल्या प्रकारात शेळीपालन करता येते.
Read More
तापमान उतरले! नवजात वासरे, दुभत्या जनावरांची जोखीम वाढली; वाढत्या थंडीमध्ये जनावरांची 'अशी' घ्या काळजी - Marathi News | Temperatures have dropped! Risks for newborn calves and dairy animals have increased; Take care of animals in this way in the increasing cold | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तापमान उतरले! नवजात वासरे, दुभत्या जनावरांची जोखीम वाढली; वाढत्या थंडीमध्ये जनावरांची 'अशी' घ्या काळजी

Animal Care In Winter : अतिवृष्टी आणि बदलत्या हवामानामुळे किमान तापमान उतरत आहे. दरम्यान, हवामान विभागाने नोव्हेंबरच्या उत्तरार्धात थंडीची लाट जाणवू शकते, असा अंदाज वर्तविला आहे. पशुधनास तो धोकादायक ठरू शकते. ...

आटपाडीच्या कार्तिक यात्रेत ४ कोटींची उलाढाल; सोमनाथ जाधव यांचा माडग्याळ मेंढा ठरला ‘हिंदकेसरी’ - Marathi News | Atpadi's Kartik Yatra generates turnover of Rs 4 crore; Somnath Jadhav's Madgyal sheep becomes 'Hindkesari' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आटपाडीच्या कार्तिक यात्रेत ४ कोटींची उलाढाल; सोमनाथ जाधव यांचा माडग्याळ मेंढा ठरला ‘हिंदकेसरी’

यावर्षी आटपाडीच्या कार्तिक यात्रेत सुमारे १,२०० पेक्षा अधिक शेळ्या आणि मेंढ्या दाखल झाल्याने पशुपालक आणि व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ...

पशुपालन व्यवसायास आता वीजदरात मिळणार सवलत; कुणाला मिळणार कसा लाभ? वाचा सविस्तर - Marathi News | Animal husbandry business will now get discount in electricity tariff; Who will get what benefits? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुपालन व्यवसायास आता वीजदरात मिळणार सवलत; कुणाला मिळणार कसा लाभ? वाचा सविस्तर

पशुपालन व्यवसायास "कृषी समकक्ष दर्जा" लागू करण्यात आल्याने वीजदरात सवलतीचा लाभ शासन निर्णयात दिलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या पशुपालकांना देय राहील. ...

यंदा राज्यस्तरावरील महापशुधन एक्स्पो 'या' जिल्ह्यात आयोजित होणार; ५.८४ कोटी खर्चास मान्यता - Marathi News | This year the state level Maha pasudhan Expo will be organized in 'this' district; 5.84 crores approved for expenditure | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा राज्यस्तरावरील महापशुधन एक्स्पो 'या' जिल्ह्यात आयोजित होणार; ५.८४ कोटी खर्चास मान्यता

Maha Pashudhan Expo 2025 राज्यातील पशुधनाची उत्पादन क्षमता व प्रजनन क्षमता यात वाढ होऊन पशुपालकांच्या पर्यायाने राज्याच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी पशुपालकांमध्ये जागृती निर्माण करणे व त्यांना प्रोत्साहन देणे. ...

Goat Farming : या 5 जातींसह शेळीपालन व्यवसाय सुरू करा, चांगला नफा कमवता येईल! - Marathi News | Latest News Goat Farming Start a goat farming business with these 5 breeds, you can earn good profits! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या 5 जातींसह शेळीपालन व्यवसाय सुरू करा, चांगला नफा कमवता येईल!

Sheli Palan: कमी गुंतवणुकीसह शेतकऱ्यांसाठी शेळीपालन हा एक अत्यंत फायदेशीर व्यवसाय बनत आहे. ...

Goat Farming: सामूहिक शेळीपालनातून महिलांची आर्थिक स्वावलंबनाकडे झेप! - Marathi News | latest news Goat Farming: Women's leap towards economic independence through collective goat farming! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सामूहिक शेळीपालनातून महिलांची आर्थिक स्वावलंबनाकडे झेप!

Goat Farming : “महिला सक्षम झाल्या तर संपूर्ण कुटुंब सक्षम होते,” हे वाक्य कारखेडा गावातील सावित्रीबाई फुले महिला बचत गटाने प्रत्यक्षात उतरवले आहे. सामूहिक प्रयत्न, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर या महिलांनी शेळीपालनातून केवळ उत्पन्नच मिळवले ...

Goat Care : शेळीच्या दुधवाढीसाठी आहार कसा तयार करायचा, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Goat Diet Care Learn in detail how to prepare diet for increasing goat milk production. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेळीच्या दुधवाढीसाठी आहार कसा तयार करायचा, जाणून घ्या सविस्तर 

Goat Care : केवळ शेळीलाच नाही तर तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला देखील खूप ऊर्जेची आवश्यकता असते.  ...

Goat Farming : 'या' ८ राज्यांमध्ये शेळीपालन वेगाने वाढतंय, शेळ्यांची मागणी का वाढते आहे?  - Marathi News | Latest News goat farming Goat farming is growing rapidly in these 8 states in india | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' ८ राज्यांमध्ये शेळीपालन वेगाने वाढतंय, शेळ्यांची मागणी का वाढते आहे? 

Goat Farming : देशात शेळीपालकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात आठ राज्ये आहेत, जिथे शेळीपालन वेगाने वाढत आहे.  ...