लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा, मराठी बातम्या

Goa, Latest Marathi News

कुडचडेत मोदींची सभा शक्य; भाजपकडून तयारी सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | pm modi rally possible in kudchade goa and cm pramod sawant information that preparation is going on from bjp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कुडचडेत मोदींची सभा शक्य; भाजपकडून तयारी सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

साधारण दि. २८ एप्रिल ते १ मे या कालावधीत सभा घेण्याचे नियोजन असून, सभेसाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे. ...

कोव्हिड काळात जाहीर केलेल्या आर्थिक मदतीचे काय झाले? गोवा फॉरवर्डचा प्रश्न - Marathi News | What Happened to the Financial Aid Announced During Covid ask Goa Forward | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोव्हिड काळात जाहीर केलेल्या आर्थिक मदतीचे काय झाले? गोवा फॉरवर्डचा प्रश्न

सरकारने या संबंधीत श्वेतपत्रिका जारी करुन चित्र स्पष्ट करावे. जर ही आर्थिक मदती दिली असेल तर ती कुणाला व किती जणांना मिळाली ? जर नसेल तर का दिली नाही ? हे सुध्दा सांगावे अशी मागणी त्यांनी केली. ...

वाढदिनीच युवतीवर काळाचा घाला  - Marathi News | Wear black on the girl on her birthday | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वाढदिनीच युवतीवर काळाचा घाला 

वाढदिवसादिवशीच युवतीवर काळाचा घाला.  ...

सांगोल्डातील 'ती' सर्व घरे पाडली, पोलीस बंदोबस्त कारवाई - Marathi News | demolished houses in Sangolda, police action | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सांगोल्डातील 'ती' सर्व घरे पाडली, पोलीस बंदोबस्त कारवाई

कारवाईच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राहिलेल्या सर्व ७ घरांवर जेसीबी फिरवून ती सर्व मोडून टाकण्यात आली.  ...

आंबेडकर उद्यान समोरील रस्ता ठरतोय जीवघेणा, एकाच दिवशी दोन अपघात - Marathi News | The road in front of Ambedkar Udyan is becoming fatal, two accidents on the same day | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आंबेडकर उद्यान समोरील रस्ता ठरतोय जीवघेणा, एकाच दिवशी दोन अपघात

पाटोतील या भागात भागात स्वयं अपघाताच्या घटना घडत असतात. ...

बाल हक्क आयोगातर्फे बालसभासाठी 'मार्गदर्शक दस्तऐवज' जारी - Marathi News | Child Rights Commission issues 'Guidance Document' for Bal Sabha | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाल हक्क आयोगातर्फे बालसभासाठी 'मार्गदर्शक दस्तऐवज' जारी

या सभामार्फत मुलांचे आवाज ऐकले जातील आणि त्यांच्या म्हणण्यानुसार कृती केली जाईल. ...

पणजीतील स्मार्ट सिटीची ८० टक्के कामे पूर्ण - Marathi News | about 80 percent works of smart city in panaji completed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीतील स्मार्ट सिटीची ८० टक्के कामे पूर्ण

शहरातील स्मार्ट सिटी अंतर्गत सांडपाणी व्यवस्थापनाचे काम ८० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाल्याचा दावा स्मार्ट सिटीने केला आहे. ...

शिवोली रस्ता रुंदीकरणप्रकरणी मायकल लोबोंची वन खात्याकडून जबानी नोंद - Marathi News | verbal note from forest department of michael lobo regarding widening of shivoli road | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिवोली रस्ता रुंदीकरणप्रकरणी मायकल लोबोंची वन खात्याकडून जबानी नोंद

मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनांनुसार त्यांनी ही जबानी नोंद केली आहे. ...