लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा, मराठी बातम्या

Goa, Latest Marathi News

साहेबांची मर्जी राखण्यासाठी कायद्याचा बळी नको - Marathi News | assagao house demolished issue do not sacrifice the law to please your boss | Latest goa News at Lokmat.com

गोवा :साहेबांची मर्जी राखण्यासाठी कायद्याचा बळी नको

चारित्र्य मलीन होण्याची जोखीम असलेला दबाव का स्वीकारावा? कारकीर्द कलंकित करणाऱ्या गोष्टी का कराव्यात या अधिकाऱ्यांनी? ...

म्हापसा बस स्थानकावर अन्नपदार्थ जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई - Marathi News | in goa food seized at mhapasa bus station action by the food and drug administration | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हापसा बस स्थानकावर अन्नपदार्थ जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

मागील आठवडाभरात प्रशासनाच्या वतीने येथील बस स्थानकावर करण्यात आलेली ही तिसरी कारवाई होती. ...

भटक्या कुत्र्यांचे १०० टक्के लसीकरण करा; पशुसंर्वधन मंत्र्यांचे मिशन रेबीजच्या अधिकाऱ्यांना सुचना - Marathi News | in goa vaccinate 100 percent of stray dogs animal husbandry minister instructions to mission rabies officers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भटक्या कुत्र्यांचे १०० टक्के लसीकरण करा; पशुसंर्वधन मंत्र्यांचे मिशन रेबीजच्या अधिकाऱ्यांना सुचना

मिशन रेबीज तर्फे बुधवारपासून दिवार बेटावर दुसरी विशेष मोहीम सुरू केली आहे. ...

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे पक्षांतरबंदीसह चार खाजगी ठराव - Marathi News | Four private resolutions including a defection ban by opposition leader Yuri Alemav | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे पक्षांतरबंदीसह चार खाजगी ठराव

सभापती रमेश तवडकर हे सर्व ठराव कामकाजात दाखल करून घेऊन चर्चेला आणतील, अशी अपेक्षा युरी यांनी व्यक्त केली आहे.  ...

वाळपई केंद्रात पावसाचे अर्धशतक, ८ जुलै पर्यंत राज्यात यलो अलर्ट - Marathi News | Half a century of rain in Valpai Centre, Yellow alert in the state till July 8 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वाळपई केंद्रात पावसाचे अर्धशतक, ८ जुलै पर्यंत राज्यात यलो अलर्ट

वाळपईत आतापर्यंत ५० इंच पावसाची नोंद झाली आहे. तर त्याच्या खालोखाल साखळी केंद्रावर ४९.९ इंच पावसाची नोंद झाली आहे. ...

प्रवाह प्राधिकरणाचे पथक येत्या रविवारी कळसा, भंडुरा प्रकल्पासाठी कर्नाटकने केलेल्या बांधकामाची पाहणी करणार - Marathi News | flow authority team will inspect the construction work done by Karnataka for the Kalsa, Bhandura project on Sunday | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रवाह प्राधिकरणाचे पथक येत्या रविवारी कळसा, भंडुरा प्रकल्पासाठी कर्नाटकने केलेल्या बांधकामाची पाहणी करणार

मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्यासाठी ही पाहणी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. सर्व नियम धाब्यावर बसून कर्नाटकने केलेल्या बांधकामासंबंधीचे सत्य प्रवाह प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांसमोर उघड होईल. ...

खाण व्यवसाय सुरू व्हावा, केंद्राला साकडे; CM सावंतांनी घेतली खाणमंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट - Marathi News | cm pramod sawant meets union mines minister g kishan reddy | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाण व्यवसाय सुरू व्हावा, केंद्राला साकडे; CM सावंतांनी घेतली खाणमंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट

हायकोर्टाच्या आदेशानुसार ग्रामीण भागात खनिजवाहू ट्रकांच्या फेऱ्यांना मनाई आहे. ...

डीजीपी जसपाल सिंग दिल्लीत; बदलीचे संकेत, आसगाव घर मोडतोड प्रकरणामुळे वादात - Marathi News | dgp jaspal singh in delhi hints of transfer in assagao house vandalism case in controversy | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डीजीपी जसपाल सिंग दिल्लीत; बदलीचे संकेत, आसगाव घर मोडतोड प्रकरणामुळे वादात

बदलीची चर्चा असताना ते दिल्लीत गेल्यामुळे तर्कवितर्क सुरू आहेत. ...