मॅक्सवेलला नीट चालता येत नव्हते. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर एक रन काढताना देखील कमिन्स खेळाडू नसतील तिथेच चेंडू फटकवायचा आणि मॅक्सवेल चालत, काहीसा पाय ओढत जायचा. ...
Rohit Pawar News: २९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची ७ बाद ९१ अशी अवस्था झाली असताना मॅक्सवेलने (Glenn Maxwell) १२८ चेंडूत नाबाद २०१ धावांची खेळी करत संघाला सनसनाटी विजय मिळवून दिला. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार य ...