लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गौतम गंभीर

गौतम गंभीर

Gautam gambhir, Latest Marathi News

IPL 2018 : जेव्हा श्रेयस अय्यरचा षटकार गंभीरच्या समोर पडतो तेव्हा... - Marathi News | IPL 2018: When Shreyas IYER'S six in front of gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : जेव्हा श्रेयस अय्यरचा षटकार गंभीरच्या समोर पडतो तेव्हा...

श्रेयसने एक षटकार खेचला आणि तो चेंडू सीमारेषेबाहेर डगआऊटमध्ये बसलेल्या गंभीरच्या समोरच पडला. त्यावेळी गंभीर आणि अन्य खेळाडूंची प्रतिक्रीया ही पाहण्यासारखी होती.  ...

गौतम गंभीर शहीदांच्या घरी! शिक्षणाचा खर्च उचलल्यानंतर आता मॅच पाहायला येण्याचं निमंत्रण - Marathi News | gautam gambhir meet family members of martyrs invite to watch ipl | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गौतम गंभीर शहीदांच्या घरी! शिक्षणाचा खर्च उचलल्यानंतर आता मॅच पाहायला येण्याचं निमंत्रण

जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेल्या अब्दुल रशीद यांच्या मुलीचे अश्रू पाहून हेलावल्या गंभीरने तिच्याही शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलला आहे. ...

KKR vs DD, IPL 2018 :नवा गडी, नवं राज्य...  दिल्ली विजयाच्या मार्गावर परतली, कोलकात्यावर 55 धावांनी मात - Marathi News | KKR vs DD, IPL 2018 LIVE: after loosing captaincy Gautam Gambhir dropped from Delhi squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs DD, IPL 2018 :नवा गडी, नवं राज्य...  दिल्ली विजयाच्या मार्गावर परतली, कोलकात्यावर 55 धावांनी मात

दिल्ली डेअरडेव्हिल्सचे कर्णधारपद गौतम गंभीरकडून श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आले आणि पराभवाच्या दुष्काळात सापडलेला दिल्लीचा संघ विजयाच्या मार्गावर परतला. ...

गौतमने घेतलेल्या ‘गंभीर’ निर्णयाने लक्ष वेधले - Marathi News | Gautam pointed out the 'serious' decision taken by him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतमने घेतलेल्या ‘गंभीर’ निर्णयाने लक्ष वेधले

संघव्यवस्थापन किंवा मेंटॉर रिकी पाँटिंग यांनी गंभीरवर काही दबाव टाकला आहे का, याबाबत किती तथ्य आहे हे सांगणे कठीण आहे. ...

IPL 2018: गांगुली, धवनची 'विकेट' काढणाऱ्यांनीच उडवली गौतम गंभीरची 'दांडी'? - Marathi News | IPL 2018 is ricky ponting the reason behind gautam gambhir's decision to step down as Delhi skipper | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018: गांगुली, धवनची 'विकेट' काढणाऱ्यांनीच उडवली गौतम गंभीरची 'दांडी'?

क्रिकेटबद्दल अत्यंत गंभीर असणाऱ्या आणि कोलकात्याला आयपीएलचं जेतेपदही मिळवून देणाऱ्या गौतम गंभीरनं दिल्ली डेअरडेविल्सचं कर्णधारपद तडकाफडकी  सोडल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. ...

IPL 2018 : दोन कोटी 80 लाखांवर गौतम गंभीरने सोडले पाणी - Marathi News | ipl 2018 gautam gambhir steps down as delhi daredevils captain to forego salary of rs 2. 8crore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : दोन कोटी 80 लाखांवर गौतम गंभीरने सोडले पाणी

पराभवाची जबाबदारी स्वीकारत आयपीएलच्या 11 व्या सत्रात मिळणारे मानधन घेणार नाही. ...

गौतम गंभीरने कर्णधारपद सोडण्यामागे 'कुछ तो गडबड है' - Marathi News | Gautam Gambhir, 'Something is wrong' to leave the captaincy | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीरने कर्णधारपद सोडण्यामागे 'कुछ तो गडबड है'

गौतम गंभीर हा फलंदाज म्हणून खूप चांगला आहे. परंतु त्यानं अचानक कर्णधारपद का सोडलं, याबाबत अद्यापही समजलेलं नाही.  ... ...

कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाबाबत गौतम गंभीरने केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाला... - Marathi News | It was my own decision to step down - Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाबाबत गौतम गंभीरने केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाला...

सुरुवातीच्या सामन्यांमधील संघाच्या सुमार कामगिरीनंतर दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार गौतम गंभीरने तडकाफडकी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता गंभीरने कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाबाबत मोठा गौप्यस्फोट केला असून... ...