हिंडेनबर्गच्या आरोपानंतर अदानीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांवरही प्रश्न उपस्थित झाले होते. यात विमा कंपनी एलआयसी (LIC) सर्वात आधी निशाण्यावर आली. ...
प्रख्यात उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी उद्योग समूहाने सोमवारी २०१९ पासून आपल्या कंपन्यांना हिस्सेदारी विक्रीतून मिळालेल्या २० हजार कोटी रुपयांचा (२.८७ अब्ज डॉलर्स) तपशील जाहीर केला. ...