लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi, फोटो

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
गुलाबाच्या कुंडीत खोचून ठेवा कांदा, गुलाबाला येतील फुलंच फुलं, पाहा नेमकं काय करायचं... - Marathi News | benefits of onion for flowering plants, home hacks for the fast growth pf rose plant, tips to get maximum flowers from rose plant | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गुलाबाच्या कुंडीत खोचून ठेवा कांदा, गुलाबाला येतील फुलंच फुलं, पाहा नेमकं काय करायचं...

...

हिवाळ्यात तुळस लवकर सुकते, मलून दिसते? ५ उपाय- तुळस डेरेदार भरगच्च होईल - Marathi News | 5 tips for the growth of tulasi plant in winter, how to take care of tulsi plant in winter | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात तुळस लवकर सुकते, मलून दिसते? ५ उपाय- तुळस डेरेदार भरगच्च होईल

कुंडीतली माती होईल कसदार, पाहा कुंडीत १ चमचा हळद घालण्याचे ४ फायदे! खतांपेक्षा सोपा उपाय - Marathi News | 4 benefits of adding turmeric or haldi in soil of plants | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कुंडीतली माती होईल कसदार, पाहा कुंडीत १ चमचा हळद घालण्याचे ४ फायदे! खतांपेक्षा सोपा उपाय

थंडीत घरीच वाढवा मस्त वेलचीचं रोप; छोट्या कुंडीत 'असं' रोप लावा; टोपलीभर वेलच्या येतील - Marathi News | How To Grow Cardamom Plant At Home : How Plant And Grow Cardamom At Home | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :थंडीत घरीच वाढवा मस्त वेलचीचं रोप; छोट्या कुंडीत 'असं' रोप लावा; टोपलीभर वेलच्या येतील

How To Grow Cardamom Plant At Home : हिवाळ्यात रोपाला जास्त पाणी देणं टाळा. माती कोरडी झाल्यावरच पाणी द्या. ...

रोपांना फुलंच येत नाहीत, पानं पिवळी पडतात? 'या' पद्धतीने बेकिंग सोडा वापरा- रोपं होतील हिरवीगार - Marathi News | benefits of baking soda for plants, how to use baking soda for plants | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :रोपांना फुलंच येत नाहीत, पानं पिवळी पडतात? 'या' पद्धतीने बेकिंग सोडा वापरा- रोपं होतील हिरवीगार

...

गुलाबाचं रोप वाढलं उंच पण फुलंच येत नाहीत? ७ टिप्स-गुलाबांनी वाकून जाईल कुंडीतलं रोप - Marathi News | How To Make Rose Plant Bloom : How To Make Rose Plant Bloom At Home | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गुलाबाचं रोप वाढलं उंच पण फुलंच येत नाहीत? ७ टिप्स-गुलाबांनी वाकून जाईल कुंडीतलं रोप

How To Make Rose Plant Bloom : रोपाच्या वाढीसाठी आणि फुलांच्या काळात फॉस्फरस आणि पोटॅशियम जास्त असलेले संतुलित खत द्या. ...

कढीपत्त्याचे रोप वाढेल भरभर, येतील हिरवीगार पानं- हिवाळ्यात फक्त ५ गोष्टींची काळजी घ्या - Marathi News | how to make curry leaf plant grow faster why curry leaf plant leaves turning yellow in winter best home remedies for healthy curry leaf plant | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कढीपत्त्याचे रोप वाढेल भरभर, येतील हिरवीगार पानं- हिवाळ्यात फक्त ५ गोष्टींची काळजी घ्या

curry leaf plant care in winter: how to grow curry leaves fast: curry leaf plant tips for healthy leaves: हिवाळ्यात कढीपत्त्याच्या रोपाची काळजी कशी घ्यावी. ...

छोट्याशा कुंडीत 'असं' लावा कोरफडीचं रोप, ४ टिप्स- रोप पिवळं पडणार नाही, कोरफड होईल जाडजूड, गर भरपूर - Marathi News | gardening tips how to grow aloe vera in small pots at Home best tips to keep aloe vera plant healthy and green how to stop aloe vera leaves from turning yellow | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :छोट्याशा कुंडीत 'असं' लावा कोरफडीचं रोप, ४ टिप्स- रोप पिवळं पडणार नाही, कोरफड होईल जाडजूड, गर भरपूर

Aloe vera plant care: How to grow aloe vera at home: Aloe vera plant in small pot: आपल्याही अंगणात, दारात किंवा बाल्कनीत कोरफडीचे रोप लावले असेल तर या टिप्स कायम लक्षात ठेवा. ...