लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi, फोटो

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
गुलाबाची पानं पिवळी होतात-फुलंच येत नाही? १ खास ट्रिक, लालबुंद गुलाबांनी बहरेल रोप - Marathi News | How To Rose Plant Bloom : How To Make Rose Plant Bloom Which Fertilizer Good For Rose Plant | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गुलाबाची पानं पिवळी होतात-फुलंच येत नाही? १ खास ट्रिक, लालबुंद गुलाबांनी बहरेल रोप

How To Rose Plant Bloom : अनावश्यक वाढलेल्या किंवा खराब झालेल्या फांद्या कापून टाका. गुलाबाला वेळोवेळी खत द्या ज्यामुळे रोपाला पोषण मिळेल. ...

छोट्या- मोठ्या आजारांवर अतिशय गुणकारी ठरणारी ५ औषधी रोपं! बाल्कनीतल्या छोट्या कुंडीतही छान फुलतील.. - Marathi News | every house must have 5 medicinal ayurvedic plants, 5 medicinal plants for small terrace garden | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :छोट्या- मोठ्या आजारांवर अतिशय गुणकारी ठरणारी ५ औषधी रोपं! बाल्कनीतल्या छोट्या कुंडीतही छान फुलतील..

...

थंडीतही तुळस राहील हिरवीगार, टवटवीत! कुंडीजवळ करा हे '८' घरगुती उपाय, रोपटे सुकणार नाही... - Marathi News | home remedies to save tulsi plant in winter how to protect tulsi plant in winter prevent tulsi plant from drying in winter | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :थंडीतही तुळस राहील हिरवीगार, टवटवीत! कुंडीजवळ करा हे '८' घरगुती उपाय, रोपटे सुकणार नाही...

home remedies to save tulsi plant in winter : how to protect tulsi plant in winter : prevent tulsi plant from drying in winter : हिवाळ्यात तुळशीच्या रोपाची काळजी कशी घ्यावी? ऐन हिवाळ्यातही तुळस हिरवीगार ठेवण्यासाठी सोपे उपाय.... ...

दिवाळीत फटाक्यांच्या धुराचा त्रास, प्रदूषण वाढते? बाल्कनीत आजच लावा ८ रोपं - प्रदूषण टळेल, वातावरण हवेशीर... - Marathi News | 8 best air purifier plants at home for diwali pollution Diwali pollution control plants | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दिवाळीत फटाक्यांच्या धुराचा त्रास, प्रदूषण वाढते? बाल्कनीत आजच लावा ८ रोपं - प्रदूषण टळेल, वातावरण हवेशीर...

8 best air purifier plants at home for diwali pollution : Diwali pollution control plants : air purifier plants for Diwali :best plants to reduce air pollution at home : दिवाळीत प्रदूषणाचे प्रमाण कमी करणारी ही रोपं नक्की कोणती ते पाहा... ...

घर प्रसन्न आणि पॉझिटिव्ह ठेवणारा मनीप्लांट वाढेल भरभर-४ टिप्स, पिवळी पानं गायब-वेल दिसेल हिरवीगार - Marathi News | gardening tips for money plant, how to take care of money plant in heavy rain | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :घर प्रसन्न आणि पॉझिटिव्ह ठेवणारा मनीप्लांट वाढेल भरभर-४ टिप्स, पिवळी पानं गायब-वेल दिसेल हिरवीगार

भुईमुगाच्या शेंगाची टरफलं कुंडीत टाकताच होईल कमाल! रोपांना मिळतील अनेक फायदे - मस्त उपाय... - Marathi News | how to use peanut shells for plants benefits of groundnut shells for gardening | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :भुईमुगाच्या शेंगाची टरफलं कुंडीत टाकताच होईल कमाल! रोपांना मिळतील अनेक फायदे - मस्त उपाय...

how to use peanut shells for plants : benefits of groundnut shells for gardening : कुंडीतील रोपांसाठी फायदेशीर आहेत, भुईमुगाच्या शेंगाची टरफलं - पाहा नेमके काय फायदे होतात... ...

बाल्कनीत छोट्या कुंडीत लावा वेलची; ५ गार्डनिंग टिप्स, सुगंधांनं वाटेल प्रसन्न आणि वेलही वाढेल जोमानं - Marathi News | How To Grow Cardamom Plant At Home : How To Grow Cardamom in Small Pot at Home | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :बाल्कनीत छोट्या कुंडीत लावा वेलची; ५ गार्डनिंग टिप्स, सुगंधांनं वाटेल प्रसन्न आणि वेलही वाढेल जोमानं

How To Grow Cardamom Plant At Home (ुGardening Tips In Marathi) : वेलचीला थेट सुर्यप्रकाश सहन होत नाही. जास्त उन्हामुळे रोप सुकू शकते म्हणून घरातील अशी जागा निवडा जिथे सावली मिळेल. ...

खतं, पाणी वेळेवर देऊनही रोपांना फुलंच येत नाही ? ५ गार्डनिंग ट्रिक्स - रोपाला येईल फुलांचा बहर... - Marathi News | reveals solution flowering problem plants how to make plants flower faster home remedies for flowering plants | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :खतं, पाणी वेळेवर देऊनही रोपांना फुलंच येत नाही ? ५ गार्डनिंग ट्रिक्स - रोपाला येईल फुलांचा बहर...

reveals solution flowering problem plants : how to make plants flower faster : home remedies for flowering plants : घराच्या बाल्कनीतील फुलझाडांना खत, पाणी वेळेवर देऊनसुद्धा फुलं येतच नाहीत,मग ५ टिप्स लक्षात ठेवा... ...