लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
Ganesh Festival 2021: गणेश चतुर्थीला ‘या’ कारणासाठी पाहू नये चंद्र; चुकून दर्शन झाले तर? - Marathi News | ganesh festival 2021 why moon sighting is ominous on ganesh chaturthi and know its remedies | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गणेश चतुर्थीला ‘या’ कारणासाठी पाहू नये चंद्र; चुकून दर्शन झाले तर?

Ganesh Festival 2021: गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन का निषिद्ध मानले जाते? चुकून वा अनावधानाने चंद्रदर्शन झाल्यास काय करावे? यावर उपाय काय? जाणून घ्या... ...

बाप्पा मोरया! पुण्यात खबरदारी घेत गणरायाचं आगमन होणार; मंडळांच्या गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना सकाळपासून सुरु... - Marathi News | Bappa Moraya! Ganaraya will arrive in Pune with caution; Re-installation of Ganesh idols of Mandals starts from morning ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप्पा मोरया! पुण्यात खबरदारी घेत गणरायाचं आगमन होणार; मंडळांच्या गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना सकाळपासून सुरु...

प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी यंदाही निर्बंध असल्याने अनेक मंडळांनी भाविकांसाठी २४ तास ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे ...

यंदा लालबागच्या राजाचा फर्स्ट लूक नाहीच, मंडळाचे भाविकांना महत्त्वाचे आवाहन - Marathi News | This year, not only the first look of the king of Lalbaug, this will be the darshan for the devotees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदा लालबागच्या राजाचा फर्स्ट लूक नाहीच, मंडळाचे भाविकांना महत्त्वाचे आवाहन

लालबागचा राजा मंडळाकडून यंदा कुठलाही फर्स्ट लूक सादर करण्यात येणार नाही. त्यामुळे, भक्तांना मुखदर्शन घेण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचाच वापर करावा लागणार आहे. मंडळाने अधिकृत ट्विटरवरुन यांसदर्भात माहिती दिली आहे. ...

Ganesh chaturthi 2021 : ....म्हणून गणपती बाप्पाला सगळ्यात जास्त मोदकच आवडतात; जाणून घ्या 'ही' ५ कारणं - Marathi News | Ganesh chaturthi 2021 : why lord ganesha loves modak reason | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Ganesh chaturthi 2021 : ....म्हणून गणपती बाप्पाला सगळ्यात जास्त मोदकच आवडतात; जाणून घ्या 'ही' ५ कारणं

Ganesh chaturthi 2021 : काजू मोदक, उकडीचे मोदक, मोतीचूर मोदक, माव्याचे मोदक, लाल गव्हाचे मोदक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांचा नैवेद्य गणपतीच्या दिवसात बाप्पासाठी तयार केला जातो. पण गणपतीला मोदक इतके का आवडतात तुम्हाला माहित आहे का? ...

Ganesh Festival 2021: गणेशोत्सव: तुम्ही नियमितपणे गणपती अथर्वशीर्ष म्हणता? ‘हे’ १० नियम जाणून घ्या - Marathi News | ganesh festival 2021 significance of ganapati atharvashirsha and know these 10 rules of reciting | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गणेशोत्सव: तुम्ही नियमितपणे गणपती अथर्वशीर्ष म्हणता? ‘हे’ १० नियम जाणून घ्या

Ganesh Festival 2021: गणपती अथर्वशीर्ष म्हणताना नेमक्या कोणत्या गोष्टींचे भान ठेवावे, शास्त्र काय सांगते? जाणून घ्या... ...

Ganesh Festival 2021: पुण्यात गणेशोत्सवाच्या दहा दिवसात जमावबंदी लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार - Marathi News | Curfew imposed in Pune during ten days of Ganeshotsav; Violation of the rules will result in action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ganesh Festival 2021: पुण्यात गणेशोत्सवाच्या दहा दिवसात जमावबंदी लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार

पुणे शहर पोलिस सहायुक्त डॉ रवींद्र शिसवे यांनी आदेश जारी केले आहेत. ...

Ganesh Chaturthi 2021: श्रीगणेश चतुर्थी: गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेची मंत्रोच्चारासहित संपूर्ण पूजा  - Marathi News | ganesh chaturthi 2021 ganesh pratishthapana sampurna ganpati puja vidhi with mantra in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रीगणेश चतुर्थी: गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेची मंत्रोच्चारासहित संपूर्ण पूजा

Ganesh Chaturthi 2021: पाहा, सोप्या पद्धतीने श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना अशी करावी... ...

Ganesh Chaturthi 2021 : गणेश चतुर्थीच्या दिवशी 'या' पाच गोष्टी चुकूनही करू नका, अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल! - Marathi News | Ganesh Chaturthi 2021: Don't do these five things by mistake on Ganesh Chaturthi, otherwise you will regret it! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Ganesh Chaturthi 2021 : गणेश चतुर्थीच्या दिवशी 'या' पाच गोष्टी चुकूनही करू नका, अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल!

Ganesh Chaturthi 2021 : भाद्रपदातील शुक्ल चतुर्थीपासून अर्थात १० सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरू होत आहे. एव्हाना घराघरातील गणपती आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असेल यात शंका नाही. बाप्पा वाजत गाजत येऊन मखरात विराजमान झाले आणि प्राणप्रतिष्ठा झाली ...