लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
गणपतीला सतत गोडाचा नैवैद्य, आपणही सारखा गोड प्रसाद खाणार, पण मग वजनाचं काय? त्यासाठी करा.. - Marathi News | Diet Tips for Ganpati Festival Weight loss Tips in Festive Season : Lord Ganesha is always the patron of sweets, we will eat sweets continuously, but what about the weight? Do it for that.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गणपतीला सतत गोडाचा नैवैद्य, आपणही सारखा गोड प्रसाद खाणार, पण मग वजनाचं काय? त्यासाठी करा..

Diet Tips for Ganpati Festival Weight loss Tips in Festive Season : वजन वाढू न देता सुद्धा आपल्या आवडीचे गोड पदार्थ आपण खाऊ शकतो. त्यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे याविषयी... ...

गणपतीला वाहिलेली जास्वंदाची फुलं फेकू नका... केसगळती थांबविण्यासाठी त्याचा उपयोग करा, बघा तो नेमका कसा  - Marathi News | How to reuse Jaswand or Hibiscus flower, hibiscus hair pack and hair oil for hair fall  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गणपतीला वाहिलेली जास्वंदाची फुलं फेकू नका... केसगळती थांबविण्यासाठी त्याचा उपयोग करा, बघा तो नेमका कसा 

How To Make Jaswand Hair Pack And Hair Oil: जास्वंदाच्या फुलाचे अनेक उपयोग आहेत. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान (ganpati festival)  गणपतीला वाहिलेली जास्वंदाची फुलं फेकू नका. उलट केसांसाठी त्यांचा कसा उपयोग करायचा ते बघा. ...

गणपती बाप्पा मोरया! दगडूशेठचे बाप्पा श्री पंचकेदार मंदिरात विराजमान - Marathi News | Ganapati Bappa Morya Bappa Sri Panchkedar of Dagdusheth seated in the temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणपती बाप्पा मोरया! दगडूशेठचे बाप्पा श्री पंचकेदार मंदिरात विराजमान

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; गिरनार येथील गुरु दत्तात्रेय पिठाधीश्वर स्वामी श्री महेशगिरी महाराज यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना ...

पीओपी मूर्तींची विक्री केली तर दहा हजारांचा दंड; कारवाईसाठी झोननिहाय पथक - Marathi News | 10 thousand fine for selling POP idols | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पीओपी मूर्तींची विक्री केली तर दहा हजारांचा दंड; कारवाईसाठी झोननिहाय पथक

मनपाला कारवाईसाठी मिळणार फक्त एकच दिवस ...

विदर्भाचे गणेश : भाविकांची मनोकामना पूर्ण करणारा अदासा येथील शमी विघ्नेश्वर - Marathi News | Ganesha of Vidarbha: Shami Vigneshwar of Adasa who fulfills the wishes of devotees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाचे गणेश : भाविकांची मनोकामना पूर्ण करणारा अदासा येथील शमी विघ्नेश्वर

दरवर्षी जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान पौषवैद्य संकष्टी चतुर्थीला येथे यात्रा भरते. ...

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने गणेशोत्सवासाठी ३५० बस रवाना - Marathi News | 350 buses departed for Ganeshotsav with the efforts of MP Shrikant Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने गणेशोत्सवासाठी ३५० बस रवाना

कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिवा, कळवा, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व, उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरातील सुमारे 15 हजार चाकरमानी आणि प्रवाशांना याचा थेट फायदा झाला.  ...

बाप्पा मोरया रे... जळगावच्या गणेशमूर्ती पोहोचल्या स्वित्झर्लंड अन् अमेरिकेतही  - Marathi News | Ganesha idols of Jalgaon reached Switzerland and America too | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बाप्पा मोरया रे... जळगावच्या गणेशमूर्ती पोहोचल्या स्वित्झर्लंड अन् अमेरिकेतही 

राजू राणा यांनी सांगितले की, भगवान नारायण राणा यांनी मूर्ती बनविण्यास सुरुवात केली. ...

85 वर्षांची परंपरा... एकवेळ व्यवसाय बंद करेल, पण पीओपीच्या मूर्ती बनविणार नाही - Marathi News | Will close the business once in a while, but will not make idols of POP in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :85 वर्षांची परंपरा... एकवेळ व्यवसाय बंद करेल, पण पीओपीच्या मूर्ती बनविणार नाही

सुधाकर दशपुत्रे यांनी सांगितले, की त्यांची आत्या ताराबाई खंडेराव पोतदार जळगावात राहत असत ...