लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
आमदार प्रणिती शिंदेंचे सोलापूर महापालिकेला पत्र; जाणून घ्या पत्रातील महत्वाच्या गोष्टींविषयी - Marathi News | MLA Praniti Shinde's letter to Solapur Municipal Corporation; Know about the important things in the letter | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आमदार प्रणिती शिंदेंचे सोलापूर महापालिकेला पत्र; जाणून घ्या पत्रातील महत्वाच्या गोष्टींविषयी

लोकमत न्युज नेटवर्क ...

विसर्जनानंतर परतणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर करण्यासाठी वाहतूक विभागाने कसली कंबर - Marathi News | The transport department is ready to facilitate the journey of the devotees returning after immersion in alibag | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विसर्जनानंतर परतणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर करण्यासाठी वाहतूक विभागाने कसली कंबर

जिल्हा वाहतूक पोलिसांचे योग्य नियोजन व पावसाळ्यात पडलेले खड्डे भरले गेल्याने गणेशभक्तांचा प्रवास करताना वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवत नसल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Ganeshotsav 2022 : 22 गावांमध्ये 'एक गाव एक गणपती'; धूमधडाक्यात साजरा होतो गणेशोत्सव - Marathi News | Ganeshotsav 2022 one Ganpati in 22 villages in Alibag | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :22 गावांमध्ये 'एक गाव एक गणपती'; धूमधडाक्यात साजरा होतो गणेशोत्सव

Ganeshotsav 2022 : समाजामध्ये एकोपा निर्माण करणारी आणि आर्थिक उधळपट्टीला चाप लावणारी ‘एक गाव एक गणपती’ ही ग्रामीण भागातील प्रथा शहरवासीय कधी आत्मसात करणार हाही प्रश्नच आहे. ...

पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली - Marathi News | The High Court rejected the petition against Mana Ganapati in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

बढाई समाज ट्रस्टने दाखल केली होती याचिका.... ...

Anant Chaturdashi 2022: श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून पांडवांनीसुद्धा केले होते अनंत चतुर्दशीचे व्रत; त्यांना काय लाभ झाला? वाचा! - Marathi News | Anant Chaturdashi 2022: At the behest of Lord Krishna, the Pandavas also Performed the Anant Chaturdashi vow; What did they gain? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Anant Chaturdashi 2022: श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून पांडवांनीसुद्धा केले होते अनंत चतुर्दशीचे व्रत; त्यांना काय लाभ झाला? वाचा!

Anant Chaturdashi 2022: काही व्रतं काळानुकाळ चालत आलेली आहेत, यावरून ती किती फलदायी आहेत हे लक्षात येते! ...

श्रीमंत दगडूशेठ! अभिनेत्री जया बच्चन यांनी केले होते सोन्याचे कान अर्पण - Marathi News | Actress Jaya Bachchan had offered gold earrings shrimant dagdusheth ganapti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रीमंत दगडूशेठ! अभिनेत्री जया बच्चन यांनी केले होते सोन्याचे कान अर्पण

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हा पुण्यातच नव्हे तर देश-विदेशातही अत्यंत लोकप्रिय ...

Anant Chaturdashi 2022: अनंत चतुर्दशीचे व्रत सलग चौदा वर्षे करावे लागते, ते कसे करतात जाणून घ्या! - Marathi News | Anant Chaturdashi 2022: Anant Chaturdashi vows to be perform for fourteen consecutive years, know how they do it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Anant Chaturdashi 2022: अनंत चतुर्दशीचे व्रत सलग चौदा वर्षे करावे लागते, ते कसे करतात जाणून घ्या!

Anant Chaturdashi 2022: कठीण तरीदेखील अतिशय फलदायी अशा व्रतांपैकी एक अनंत चतुर्दशीचे व्रत आहे. त्याचा सविस्तर विधी समजून घेऊ.  ...

ध्वनीप्रदूषणात गणेशमूर्तीचे विसर्जन, १०० डेसिबल आवाजाची पातळी ओलांडली - Marathi News | Immersion of Ganesha idol in noise pollution, 100 decibel sound level exceeded | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ध्वनीप्रदूषणात गणेशमूर्तीचे विसर्जन, १०० डेसिबल आवाजाची पातळी ओलांडली

निवासी परिसरात आवाजाने गाठली १०० डेसिबलची पातळी ...