लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
Ganpati Festival -झेंडू दराने शंभरी ओलांडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान - Marathi News | Ganpati Festival - Satisfaction among farmers as marigold rate exceeds 100 | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Ganpati Festival -झेंडू दराने शंभरी ओलांडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान

सध्या कोरोनामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेतील अंदाज येईना, त्यामुळे जास्त खर्चाच्या पिकांकडे कानाडोळा सुरू आहे. औंध परिसरात लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद राहत असल्याने धसका घेतलेल्या शेतकºयांनी झेंडू लागवडीसाठी उदासिनता दाखवली आहे. मात्र, उत्पादन कमी असल्याने ...

नूतन'मध्ये अवतरले इकोफ्रेंडली गणराय - Marathi News | Ecofriendly Ganaraya incarnated in Nutan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नूतन'मध्ये अवतरले इकोफ्रेंडली गणराय

लासलगाव : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये बुद्धीची देवता गणरायाची मंगलमय वातावरणात स्थापना झाली. ...

Ganpati Festival -सावंतवाडीची बाजारपेठ भाविकांच्या गर्दीने फुलली - Marathi News | Ganpati Festival -Sawantwadi market was crowded with devotees | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Ganpati Festival -सावंतवाडीची बाजारपेठ भाविकांच्या गर्दीने फुलली

सावंतवाडी शहरात गणेश चतुर्थीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत तुडूंब गर्दी झाली होती. कोरोनाचे सावट असल्याने दरवर्षी मुख्य बाजारपेठेत भरविण्यात येणारा बाजार तलावाकाठी फुटपाथवर भरविण्यात आला होता. यामुळे खरेदी करताना भाविकांना सोयीचे झाल्याची भावना विक्रेते त ...

Ganpati Festival -सांगलीत बाप्पांचे उत्साहात आगमन - Marathi News | Excited arrival of Bappa in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Ganpati Festival -सांगलीत बाप्पांचे उत्साहात आगमन

कोरोनाच्या संकटकाळातही भक्तीचा मळा फुलवित भाविकांनी शनिवारी बाप्पा मोरयाच्या गजरात संकटमोचक गणरायाचे जल्लोषी स्वागत केले. सडा, रांगोळ््या, सुंदर आरास, विद्युत रोषणाईचा थाट, सुगंधी द्रव्यांचा घमघमाट, धूप-अगरबत्तीचा दरवळ अशा वातावरणात घरगुती व सार्वजनि ...

गणपतीच्या पाटाखाली राज्यघटना ठेवल्यानं अभिनेता प्रवीण तरडेवर टीकेची झोड, FB पोस्ट केली डिलीट - Marathi News | Constitution of India book was placed under the Ganapati chair; Actor Praveen Tarde trolled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणपतीच्या पाटाखाली राज्यघटना ठेवल्यानं अभिनेता प्रवीण तरडेवर टीकेची झोड, FB पोस्ट केली डिलीट

Mulshi pattern fame Pravin tarde: प्रवीण तरडे यांनी घरच्या गणपतीची पुस्तकांचे मनोरे रचत प्रतिष्ठापना केली आहे. कल्पना चांगली होती मात्र, गणपतीच्या मूर्तीच्या पाटाखाली संविधानाची प्रत ठेवल्याने वादाला तोंड फुटले आहे. ...

Ganpati Festival -सिंधुदुर्गात गणरायाचे थाटात आगमन ! - Marathi News | Ganaraya arrives at Sindhudurg in style! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Ganpati Festival -सिंधुदुर्गात गणरायाचे थाटात आगमन !

' गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया' च्या जयघोषात शनिवारी सिंधुदुर्गात ३२ ठिकाणी सार्वजनिक तर ६८ हजार ६८ ठिकाणी घरगुती अशा एकूण ६८ हजार १०० ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना करून विधिवत पूजन करण्यात आले. ...

Ganpati Festival -कोरोनामुळे पीपीई कीट घालून भटजींनी सांगितली पूजा - Marathi News | Ganpati Festival - Bhatji performed pooja by wearing PPE insect due to corona | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ganpati Festival -कोरोनामुळे पीपीई कीट घालून भटजींनी सांगितली पूजा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून दापोली तालुक्यात भटजीने पीपीई कीट घालून भक्तांच्या घरी गणरायाची प्राणप्रतिष्ठा व पूजा करणे पसंत केले. ...

तैमुरनं विराजमान केले गणपती बाप्पा, शांतता अन् सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना - Marathi News | Taimur worshiped Bappa, prayed for peace and health of all by kareena kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तैमुरनं विराजमान केले गणपती बाप्पा, शांतता अन् सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना

सामाजिक संदेश देत, आरोग्य धनसंपदेचा मंत्र सांगत यंदाच गणेशोत्सव साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गणपती बाप्पा मोरया... म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दि ...