लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली, मराठी बातम्या

Gadchiroli, Latest Marathi News

'गोंडवाना'त गुणवाढीचा प्रकार ? परीक्षा भवनाला सील लावल्यानंतर संशय - Marathi News | Irregularities in marks increase in Gondwana? Suspicion after the examination building was sealed. | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'गोंडवाना'त गुणवाढीचा प्रकार ? परीक्षा भवनाला सील लावल्यानंतर संशय

प्रशासनाकडून प्रचंड गोपनीयता : चंद्रपुरातील विद्यार्थ्यांची कंत्राटी कर्मचाऱ्यांशी सलगी ...

मृत्यूच्या दारातही जपली माणुसकी; गडचिरोलीच्या शिपायाने तिघांना दिले जीवनदान - Marathi News | Humanity preserved even at the door of death; Gadchiroli soldier gave life to three people | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मृत्यूच्या दारातही जपली माणुसकी; गडचिरोलीच्या शिपायाने तिघांना दिले जीवनदान

Gadchiroli : नियतीचा घाला कधी आणि कसा येईल हे सांगता येत नाही. गडचिरोली येथे शाळेत शिपाई म्हणून कार्यरत असलेले ४८ वर्षीय रमेश निसार सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे कर्तव्यावर जाण्यासाठी घरून निघाले. ...

‘लाल दहशती’च्या खुणा जमीनदोस्त! गडचिरोलीत अस्तित्वावरच प्रहार; माओवाद्यांना दणका - Marathi News | Traces of 'Red Terror' destroyed! Attack on existence in Gadchiroli; Maoists dealt a blow | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘लाल दहशती’च्या खुणा जमीनदोस्त! गडचिरोलीत अस्तित्वावरच प्रहार; माओवाद्यांना दणका

८०० जवानांची कारवाई, ४४ स्मारके एकाच दिवसात पाडली ...

'लाल दहशती'ची ४४ स्मारके एकाच दिवसात जवानांनी केली जमीनदोस्त ! दक्षिण गडचिरोलीत माओवाद्यांना दणका - Marathi News | 44 monuments of 'Red Terror' demolished by soldiers in a single day! Maoists dealt a blow in South Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'लाल दहशती'ची ४४ स्मारके एकाच दिवसात जवानांनी केली जमीनदोस्त ! दक्षिण गडचिरोलीत माओवाद्यांना दणका

Gadchiroli : माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक आणि त्यांच्या हिंसक चळवळीची साक्ष देणारी जिल्ह्यातील तब्बल ४४ माओवादी स्मारके १८ फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलिस दल आणि सीआरपीएफने जमीनदोस्त केली. ...

शहीद जवान दीपक मडावी यांच्या कुटुंबाला २.२५ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा  - Marathi News | Chief Minister announces assistance of Rs 2.25 crore to the family of martyred jawan Deepak Madavi | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शहीद जवान दीपक मडावी यांच्या कुटुंबाला २.२५ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा 

चकमकीदरम्यान माओवाद्यांशी मुकाबला करताना जवान दीपक मडावी हे गोळी लागून जखमी झाले होते. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरने भामरागड येथे उपचारासाठी नेण्यात आले, मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली. ...

माओवादी नेता 'प्रभाकर'सह ७ जण ठार, थरारक युद्धात जवान दीपक मडावी झाले शहीद - Marathi News | 7 people including Maoist leader 'Prabhakar' killed, soldier Deepak Madavi martyred in thrilling battle | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :माओवादी नेता 'प्रभाकर'सह ७ जण ठार, थरारक युद्धात जवान दीपक मडावी झाले शहीद

दोन दिवसांच्या धुमश्चक्रीत सी-६० कमांडोंचा थरार : मोठा शस्त्रसाठा जप्त , माओवाद्यांच्या कंपनी क्र. १० चे कंबरडे मोडले ...

'या' तारखेपर्यंत धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांना चुकारे मिळाले, पहा लाभार्थ्यांची यादी  - Marathi News | Latest News Dhan Chukare Bonus Farmers who sold paddy received refunds, see list of beneficiaries | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' तारखेपर्यंत धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांना चुकारे मिळाले, पहा लाभार्थ्यांची यादी 

Dhan Bonus : धानाचे चुकाऱ्यांसाठी शासनाने ३०९ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी प्राप्त करून दिला. ...

Gadchiroli: बेरीज न आल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाची अमानुष मारहाण, गडचिरोलीतील घटना! - Marathi News | Gadchiroli: Teacher brutally beats up student for not getting the sum! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बेरीज न आल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाची अमानुष मारहाण! 

गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका येथील जिल्हा परिषद शाळेत संतापजनक प्रकार समोर आला. ...