स्वामी विवेकानंद संस्थेच्या येथील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे विभागप्रमुख डॉ. गौरव लोहार यांचा केंद्र सरकारतर्फे प्रतिष्ठेचा युवा शास्त्रज्ञ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ...
दोन वर्षापूर्वी अतिवृष्टी आणि आवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी शासनाने ५० लाख ३५ हजार रुपयांची मदत जिल्ह्यातील शेतकºयांना देऊ केली होती़ मात्र दोन वर्षानंतरही या मदतीतील १७ लाख रुपये पडून असल्याने शेतकरी मदत जाहीर होवूनही आर्थिक लाभापासून ...
स्थानिक विकास निधी व शासनाच्या विविध विकास योजनेतून पाथरी मतदार संघातील वाघाळा येथे हनुमान मंदिरासमोर सभागृह बांधकामासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती आ. मोहन फड यांनी दिली. ...
येथील महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात अयोग्य नियोजनामुळे १३१़२८ कोटी रुपयांच्या निधीची अडवणूक झाली असल्याची बाब नागपूरच्या महालेखापालांनी केलेल्या लेखापरीक्षणात उघडकीस आली आहे़ लेखापरीक्षणात मनपाच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले आहेत़ ...
जागतिक पांढरी काठी दिन (दि. १५) साजरा करण्यात येणार असून, या दिवशी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइन्डच्या महाराष्ट्र शाखेतर्फे सहा निवडक दिव्यांग व्यक्तींची यशोगाथा त्यांच्या प्रकट मुलाखतीद्वारे उलगडली जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत् ...