TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
फळे, मराठी बातम्या FOLLOW Fruits, Latest Marathi News
be careful while buying grapes : द्राक्षे विकत घेताना सतर्क राहा. वाईट दर्जाची फळे म्हणजे आजाराला आमंत्रण. ...
गेल्या काही दिवसांपासून उष्मा वाढल्यामुळे कैरी वाचविण्यासाठी बागायतदारांची कसरत सुरू आहे. उष्णतेमुळे आंबा भाजत असून, फळांवर काळे डाग पडले आहेत. ...
यावर्षी फेब्रुवारीत आंबा बाजारात आला तरी प्रमाण अत्यल्प आहे. पावसाळा लांबल्यामुळे डिसेंबरपासून थंडी सुरू झाली. याच कालावधीत मणिपूर येथे झालेल्या वादळामुळे जिल्ह्यात ढगाळ हवामान होते. ...
सोलापूर जिल्ह्यात एकूण २७ हजार हेक्टर क्षेत्र केळीचे आहे. करमाळा तालुक्यात केळी पिकाखाली सुमारे १९ हेक्टर क्षेत्र आहे. सध्या लाल केळी फक्त करमाळा तालुक्यात घेतली जात आहे. ...
Orange Fruits Farming : पारंपरिक शेतीला फाटा देत मेहकर तालुक्यातील शेतकरी संत्रा उत्पादनाकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. विशेषतः डोणगाव महसूल मंडळ हा संत्रा उत्पादनात आघाडीवर आहे. ...
Mosambi Market: मृगबाहर मोसंबीची आवक आता बाजारात सुरू झाली आहे. बाजारात या मोसंबीला कसा दर मिळतोय ते वाचा सविस्तर. ...
Value Added Product From Amla : आवळ्याचे विविध खाद्य उत्पादने तयार करण्याची प्रक्रिया सोपी नाही, पण या फळाचे समृद्ध गुणधर्म आणि त्याचा बाजारातील महत्त्व यामुळे अनेक उद्योगांना यावर आधारित उत्पादने तयार करण्यात रस आहे. ...
येथील कृषिभूषण सुनील माने यांनी ऊस शेतीला फाटा देऊन कोहळा या पिकाची लागवड करीत तीन महिन्यांत तीन एकरात पाच लाखांचे उत्पादन घेतले. ...