लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक! - Marathi News | Technology: It is easy to identify whether an SMS is fraudulent or important without opening it; Use 'this' trick! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!

SMS Fraud Detection Trick : मेसेज बॉक्समधले काही मेसेज आपण उत्सुकतेने उघडून पाहतो आणि स्कॅममध्ये अडकतो, तसे होऊ नये त्यासाठी आवश्यक माहिती! ...

Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ! - Marathi News | Mumbai EOW Arrests IPS Officer Rashmi Karandikar Husband Purushottam Chavan Again In 7.42 Crore Land Fraud Case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ

Purushottam Chavan News: राज्य पोलिस दलातील आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत आणखी भर पडली ...

जालन्यात शेतकरी अनुदान घोटाळाप्रकरणी आणखी ५ तहसीलदार, ५ नायब तहसीलदारांना नोटीस - Marathi News | Notices issued to 5 Tehsildars and 5 Deputy Tehsildars in Jalna for farmer subsidy scam | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात शेतकरी अनुदान घोटाळाप्रकरणी आणखी ५ तहसीलदार, ५ नायब तहसीलदारांना नोटीस

घोटाळ्यातील कृषी सहायक व ग्रामसेवक देखील रडारवर आले आहेत. त्यांच्यावर देखील येत्या काही दिवसांत कारवाई होण्याची शक्यता आहे. ...

'व्हाईस ऑफ दर्पण' या महिला योजनेच्या नावाखाली ८० लाखांची फसवणूक! - Marathi News | Fraud of 80 lakhs in the name of 'Voice of Darpan' women's scheme! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :'व्हाईस ऑफ दर्पण' या महिला योजनेच्या नावाखाली ८० लाखांची फसवणूक!

पीडित महिलांची पत्रपरिषद : मुख्यमंत्र्यांनी दिले पारडी पोलिसांना चौकशीपत्र ...

रामलल्लाच्या नावाखाली बनावट प्रसाद योजना : जागरूक व्हा! - Marathi News | Fake Prasad scheme in the name of Ram Lalla: Be aware! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामलल्लाच्या नावाखाली बनावट प्रसाद योजना : जागरूक व्हा!

Nagpur : 'ऑनलाइन प्रसाद' घोटाळ्याची मालिका! सायबर गुन्हेगारांची नवीन युक्ती ...

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सहा लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of Rs 6 lakhs with the lure of investing in the stock market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सहा लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधून शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवले होते. ...

अपात्र लागले नोकरीला; ‘स्टाफ नर्स’पाठोपाठ तांत्रिक, अतांत्रिक पदभरतीतही घोटाळा - Marathi News | Unqualified for the job; After 'staff nurse', scam in technical and non-technical recruitment also | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपात्र लागले नोकरीला; ‘स्टाफ नर्स’पाठोपाठ तांत्रिक, अतांत्रिक पदभरतीतही घोटाळा

अपात्र झाले पात्र, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण सहायक, ईसीजी तंत्रज्ञ म्हणून नोकरी ...

Sangli Crime: परताव्याला भुलले.. इस्लामपुरातील बारा जणांची एक कोटी ३६ लाख रुपयांची फसवणूक - Marathi News | Twelve people in Islampur were cheated of Rs 1 crore 36 lakhs on the pretext of giving extra refunds | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: परताव्याला भुलले.. इस्लामपुरातील बारा जणांची एक कोटी ३६ लाख रुपयांची फसवणूक

१० जणांच्या ठकबाज टोळीविरुद्ध गुन्हा दाखल ...