लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

सोन्याच्या दागिन्यांना सक्तीचे; कायद्याची अंमलबजावणी २०२१ पासून - Marathi News |  Hallmark Avoid Consumer Fraud | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सोन्याच्या दागिन्यांना सक्तीचे; कायद्याची अंमलबजावणी २०२१ पासून

तत्पूर्वी सर्व सराफ व्यावसायिकांनी आपल्याजवळील अलंकारांचा स्टॉक संपवून जानेवारी महिन्यात हॉलमार्कचे दागिने लावावेत, असे निर्देश दिले आहेत. या कायद्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची होणारी फसवणूक टळणार आहे. ...

नागपुरातील शांतीनगरात बचत गटाचा घोटाळा - Marathi News | Savings group scam in Shanti Nagar in Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपुरातील शांतीनगरात बचत गटाचा घोटाळा

बचत गट तसेच फंड योजनेच्या नावाखाली ठिकठिकाणच्या महिला-पुरुषांकडून लाखो रुपये गोळा करून एका महिलेने या रकमेचा अपहार केला. ...

श्रीमंतांना फसविणारी आंतरराज्यीय टोळी ; यवतमाळात ‘सीए’ला ३५ लाखांचा गंडा - Marathi News | Inter-state gangs who cheat the rich; active In the Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :श्रीमंतांना फसविणारी आंतरराज्यीय टोळी ; यवतमाळात ‘सीए’ला ३५ लाखांचा गंडा

प्रतिष्ठित व श्रीमंतांची आधी माहिती काढायची, नंतर अ‍ॅप्रोच होऊन त्यांना गुंतवणुकीसाठी तयार करायचे व या माध्यमातून त्यांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करायची. हा फंडा असलेली आंतरराज्यीय टोळी यवतमाळात सक्रिय आहे. ...

आदिवासी विभागाची बनावट वेबसाईट; भरतीच्या नावाखाली तब्बल २१६ जणांकडून पैसे लाटले - Marathi News | Fake website of tribal department; In the name of recruitment cheated 216 youth in Nashik pnm | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी विभागाची बनावट वेबसाईट; भरतीच्या नावाखाली तब्बल २१६ जणांकडून पैसे लाटले

जितेंद्र तायडे हा उच्चशिक्षित तरुण आहे. बी. ई सिव्हिल असं त्याचं शिक्षण झालं आहे. ...

सव्वासहा कोटींच्या पुस्तकांचे वाटप संशयास्पद; घोटाळ्याचा वास - Marathi News | The allocation of billions of books is doubtful; The smell of scandal | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सव्वासहा कोटींच्या पुस्तकांचे वाटप संशयास्पद; घोटाळ्याचा वास

बळीराजा चेतना योजनेतील निधीच्या गैरवापराचा आरोप ...

सहा महिन्यात रक्कम दुप्पट : बालाघाटमधील ठगबाजाचा फंडा - Marathi News | Double the amount in six months: fraudulent funda in Balaghat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहा महिन्यात रक्कम दुप्पट : बालाघाटमधील ठगबाजाचा फंडा

शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून सहा महिन्यात दुप्पट रक्कम करून देण्याचे आमिष दाखवत बालाघाटमधील एका ठगबाजाने विदर्भातील अनेकांना लाखोंचा गंडा घातला. ...

लोकसेवा सहकारी पतसंस्थेत २९ लाखांचा अपहार - Marathi News | 19 lakhs fraud in Public Service Co-operative Credit Society | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लोकसेवा सहकारी पतसंस्थेत २९ लाखांचा अपहार

लोकसेवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत लाखो रुपयांच्या अपहार झालेल्या प्रकाराचा लेखा परीक्षण प्रमाणित लेखा परीक्षक यशवंत रामटेके १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत लेखा परीक्षण करुन विशेष अहवाल संबंधितांना २० जानेवारी २०२० रोजी कळविला. ...

खारघरच्या भूखंड घोटाळ्यात नवा घोळ; जमीन सरकारजमा करण्याच्या आदेशाला स्थगिती - Marathi News | New jumble in Kharghar plot scam stay to the order which mentioned giving back land to government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खारघरच्या भूखंड घोटाळ्यात नवा घोळ; जमीन सरकारजमा करण्याच्या आदेशाला स्थगिती

जमीन विकत घेणाऱ्या मनिष भतीजा यांनी आदेशाला आता उच्च न्यायालयातून मिळविली स्थगिती ...