इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावूक? अहिल्यानगर - रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांनी तब्बल ८ तास चौकशी महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य ठाणे - कामावरून घरी परतणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांच्या कारचा भीषण अपघात; चालक जागीच ठार, ४ गंभीर जखमी "लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू १.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश तुफान राडा! दुर्गापूरमध्ये भाजपा-टीएमसी कार्यकर्ते भिडले, दोन जखमी; परिसरात मोठा तणाव
Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या FOLLOW Fraud, Latest Marathi News
Shreyas Talpade news: चिट फंड कंपनी LUCC घोटाळ्यासंदर्भातील खटल्यावर उत्तराखंड उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. उत्तराखंड राज्यातील नागरिकांचे अंदाजे ₹८०० कोटी रुपये घेऊन चिट फंड कंपनीचे संचालक फरार झाले आहेत. ...
खोटी तक्रार पडली महागात, फिर्यादीवरच गुन्हा दाखल : ३ दिवसानंतर हरिदासने पोलिसांत विचाराअंती नोंदविली तक्रार ...
छत्रपती संभाजीनगर सीआयडीच्या पथकाने अर्चना कुटेला पुणे येथे ताब्यात घेतले आहे. ...
गेल्यावर्षी २६ ऑगस्ट रोजी अँटॉपहिल येथील एका तरुणाने दक्षिण सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. फिर्यादीने नोकरीच्या शोधात लिंक्डइनवर आरोपी सलमान मुनीर शेख याच्याशी संपर्क साधला होता. ...
६३२ संशयित यादीत : रिकाम्या खुर्थ्यांनी उघड केली शिक्षकांची अपराधी भीती। ...
'महालक्ष्मी फायनान्शियल'चा मायाजाळ : भेंडे ले-आउटमधील दाम्पत्य झाले पसार ...
दोन महिन्यानंतर कार परत न केल्याने तक्रारदार वकील गॅरेज चालकाला भेटण्यासाठी गेले, तेव्हा गॅरेज बंद होते. ...
विवाह संस्थेच्या माध्यमातून दोघांचे लग्न झाले. २० दिवस दोघे एकत्र राहिले. पण २० दिवसांनंतर अचानक त्याची पत्नी निघून गेली अन्.. ...