लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

प्रॉपर्टी गुंतवणुकीच्या नावावर साडे पाच कोटीची फसवणूक - Marathi News | Fraud of Rs 5.5 crore in the name of property investment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रॉपर्टी गुंतवणुकीच्या नावावर साडे पाच कोटीची फसवणूक

संपत्तीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून एका खासगी कंपनीच्या संचालकाची ५ कोटी ५५ लाखाने फसवणूक करण्यात आली. सीताबर्डी पोलिसांनी प्रॉपर्टी डीलरसह आठ लोकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...

बिल्डर डांगरेला पोलीस अटक का करत नाही? - Marathi News | Why don't the police arrest builder Dangre? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिल्डर डांगरेला पोलीस अटक का करत नाही?

कागदावर बंगल्याचे स्वप्न दाखवून नागरिकांकडून कोट्यवधी रुपये घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या बिल्डर विजय डांगरेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, त्याला अद्याप अटक केलेली नाही. त्यामुळे पोलीस डांगरेला अटक ...

Shocking! शिल्पा शेट्टीच्या नावाखाली केला कोटींचा घोटाळा, समोर आले हे हैराण करणारे प्रकरण  - Marathi News | Shocking! A scam of crores under the name of Shilpa Shetty has come to light | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking! शिल्पा शेट्टीच्या नावाखाली केला कोटींचा घोटाळा, समोर आले हे हैराण करणारे प्रकरण 

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावाने कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

सदनिका विक्रीच्या नावाखाली १४ लाख घेतले - Marathi News | He took Rs 14 lakh in the name of selling the flat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सदनिका विक्रीच्या नावाखाली १४ लाख घेतले

बनावट कागदपत्रांच्या आधारे एका सदनिकेची विक्री करून दोघांनी जरीपटक्यातील एका व्यापाºयाची फसवणूक केली. या प्रकरणी त्रिमूर्ती नगरातील साऊरकर बंधूंविरुद्ध जरीपटका पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...

लंडनहून पुस्तके पाठविण्याची थाप : वैद्यकीय विद्यार्थ्याला लुबाडले - Marathi News | Lure to send books from London: Medical student cheated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लंडनहून पुस्तके पाठविण्याची थाप : वैद्यकीय विद्यार्थ्याला लुबाडले

विदेशी फेसबुक फ्रेंडने लंडनमधून स्वस्तात वैद्यकीय शिक्षणाची पुस्तके पाठवतो, असे सांगून मेडिकलच्या एका विद्यार्थ्याला १ लाख ४३ हजार रुपयाचा गंडा घातला. याप्रकरणी सोमवारी अजनी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

नागपुरातील वादग्रस्त बिल्डर डांगरेविरुद्ध हुडकेश्वरमध्ये गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case against controversial builder Dangre from Nagpur in Hudkeshwar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपुरातील वादग्रस्त बिल्डर डांगरेविरुद्ध हुडकेश्वरमध्ये गुन्हा दाखल

डम्पिंग यार्डसाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर बंगलो स्कीम निर्माण करण्याची बतावणी करून शहरातील चौघांना दोन कोटी रुपयांचा गंडा घालणारे बिल्डर विजय तुळशीराम डांगरे (रा. आनंदनगर) यांच्याविरुद्ध हुडकेश्­वर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...

भंडारा पोलिसांकडून प्रीती दासच्या घराची झडती - Marathi News | Preeti Das's house searched by Bhandara police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भंडारा पोलिसांकडून प्रीती दासच्या घराची झडती

अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणारी आणि अनेकांची फसवणूक करणारी कुख्यात महाठग प्रीती ज्योतिर्मय दास हिच्या घराची रविवारी भंडारा पोलिसांनी झडती घेतली. ...

डीएसके बंधू मकरंद कुलकर्णी यांना जामीन - Marathi News | Bail to DSK brother Makrand Kulkarni | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डीएसके बंधू मकरंद कुलकर्णी यांना जामीन

  पुणे : आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून ठेवी स्वीकारुन गुंतवणुकदारांची कोट्यावधींची फसवणूक केल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांचे ... ...