बनावट कागदपत्रांच्या आधारे मृत महिलेच्या मालमत्तेवर कब्जा करणाऱ्या साहिल सय्यद आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध पाचपावली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ...
सरकारी आरक्षण असलेल्या जमिनीवर बंगले बनविण्याची योजना जाहीर करून, अनेकांचे कोट्यवधी रुपये हडपणारा वादग्रस्त बिल्डर विजय डांगरे याने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले आहे. ...
सरकारी कंत्राट मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका आरोपीने २२ लाख ५० हजार रुपये हडपले. राजू श्यामराव मसराम असे आरोपीचे नाव असून तो वर्धा येथील हिंद नगरातील रहिवासी आहे. ...
आरक्षण असलेल्या जमिनीवर बंगलो स्कीम निर्माण करण्याची थाप मारून अनेकांची आयुष्याची कमाई गिळंकृत करणारा वादग्रस्त बिल्डर विजय डांगरे याला शोधून काढण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी त्याच्या पत्नीची विचारपूस केली. पोलिसांनी डांगरेच्या मित्रां ...
येस बँकेचे राणा कपूर आणि त्यांच्या दोन मुलींची डमी कंपनी अर्बन बँक व्हेन्चर्स या घोटाळ्यांमधून ६०० कोटी रुपये मिळाले होते, याची ईडी चौकशी करीत आहे. ...