लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

सत्ता कुणाचीही असो, अधिराज्य आमचेच - Marathi News | Whoever has the power, the kingdom is ours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सत्ता कुणाचीही असो, अधिराज्य आमचेच

प्रामाणिकपणाचा आव आणून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या बंटी-बबलीला राजकीय नेत्यांनी आश्रय दिला होता. त्यामुळे त्यांची गुन्हेगारी वाढली होती. सत्ता कुणाचीही असो आमचेच अधिराज्य चालणार, असा दावा ते करीत होते. परंतु शहर पोलिसांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दि ...

रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या नावावर ३४ लाखांनी फसविले - Marathi News | 34 lakh in the name of getting a job in the railways | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या नावावर ३४ लाखांनी फसविले

रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने स्वत:चा मुलगा व मुलीच्या माध्यमातून १२ जणांना ३४.४५ लाख रुपयांनी फसविले आहे. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...

अपघाताचा बनाव करून कुरिअर कर्मचाऱ्याने पळविले २६ लाख रुपये - Marathi News | Courier employee snatched Rs 26 lakh by pretending to have an accident | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपघाताचा बनाव करून कुरिअर कर्मचाऱ्याने पळविले २६ लाख रुपये

श्रीकांत संदेश धिवरे (रा. संभाजी कॉलनी, एन-६ सिडको) असे गुन्हा नोंद झालेल्या आरोपीचे नाव आहे. ...

रिअल लाईफमधला 'हिंदी मीडियम'; गरीब विद्यार्थ्याची महागडी कार; पोलखोल होताच कुटुंब फरार - Marathi News | 'Hindi Medium' in real life; Poor student's expensive car; The family fled as soon as the incident took place | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :रिअल लाईफमधला 'हिंदी मीडियम'; गरीब विद्यार्थ्याची महागडी कार; पोलखोल होताच कुटुंब फरार

दिल्लीतील चाणक्यपुरी भागातून एका हिंदी चित्रपटासारखे प्रकरण समोर आले आहे. जेथे एका धनाढ्य व्यक्तीने आपल्या मुलाला सुप्रसिद्ध शाळेत दाखल करण्यासाठी असा कारनामा केला आहे की, जेव्हा त्याची पोल उघड झाली तेव्हा हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचले. ...

गुंतवणूकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा - Marathi News | Lakhs of rupees duped of three people by showing the lure of double return on investment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुंतवणूकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा

याप्रकरणी चेतन दंड याच्याविरोधात टिळकनगर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीवरून फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

बनावट कागदपत्रे करून जमिन हडप, डीवायएसपी जाधवरसह चौघावर गुन्हा - Marathi News | Land grabbing by forged documents, crime against four including DYSP Jadhav | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बनावट कागदपत्रे करून जमिन हडप, डीवायएसपी जाधवरसह चौघावर गुन्हा

बनावट कागदपत्रे तयार करून जमिन हडप केल्याप्रकरणी तसेच जमिनीत येण्यास मज्जाव करून धमकी दिल्या प्रकरणी चंदगड पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक व सध्या गडहिंग्लज येथे डीवायएसपी म्हणून कार्यरत असणारे अंगद जाधवर, सध्या अटक असलेला आरोपी गणेश फाटक यां ...

मंगेश कडव याने ‘सीए’ला व्याजावर कर्ज देऊन फसवले - Marathi News | Mangesh Kadav cheated CA by giving loan at interest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंगेश कडव याने ‘सीए’ला व्याजावर कर्ज देऊन फसवले

शिवसेनेचे निलंबित शहर प्रमुख मंगेश कडव याने एका सीए ला कर्ज देऊन त्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सीए अश्विन माणकेश्वर यांच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी कडव विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...

धक्कादायक! ठाण्यातील पुराणिक बिल्डर्सविरुद्ध फसवणुकीचा फौजदारी खटला दाखल - Marathi News | Shocking! Fraud case filed against Puranik builders in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक! ठाण्यातील पुराणिक बिल्डर्सविरुद्ध फसवणुकीचा फौजदारी खटला दाखल

पुनर्विकासाच्या कालावधीमध्ये पर्यायी ठिकाणचे भाडे न देणे तसेच ४० सभासदांना प्रत्येकी अडीच लाखांची कॉर्पस फंडाची रक्कम न देता पुनर्विकास कराराच्या अटीशर्तींचा भंग केल्याप्रकरणी ठाण्यातील पुराणिक बिल्डर्सविरुद्ध फसवणुकीचा खटला नुकताच दाखल झाला आहे. जून ...