लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

बँकेच्या पत्रानंतर सायबर चोरट्यांच्या Sms मधील लिंकवर क्लिक करणं पडलं महागात; अडीच लाखांना गंडा - Marathi News | After the bank's letter clicked the link on the SMS of cyber thief, two and a half lakhs theft | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बँकेच्या पत्रानंतर सायबर चोरट्यांच्या Sms मधील लिंकवर क्लिक करणं पडलं महागात; अडीच लाखांना गंडा

सायबर चोरट्यांना नवा फंडा.... ...

भाडेतत्वावर गाड्या घेऊन अनेकांना गंडा घालणार्‍या दोघांवर वानवडी, वारजे, हवेलीत गुन्हे दाखल - Marathi News | Crimes filed against two persons in the Wanwadi, Warje, Haveli for fraud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाडेतत्वावर गाड्या घेऊन अनेकांना गंडा घालणार्‍या दोघांवर वानवडी, वारजे, हवेलीत गुन्हे दाखल

मेट्रो व इतर कंपन्यांमध्ये भाडेतत्वावर मोटारी लावतो, असे सांगून गाड्या घेेणाऱ्या आणि त्यांची परस्पर विक्री करण्याचा प्रकार समोर... ...

मोठी बातमी: चिनी अ‍ॅपच्या माध्यमातून १५ दिवसांत पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष, २५० कोटींचा गंडा - Marathi News | Big news: Rs 250 crore scam to double money in 15 days through Chinese app | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी बातमी: चिनी अ‍ॅपच्या माध्यमातून १५ दिवसांत पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष, २५० कोटींचा गंडा

Rs 250 crore scam: कमी वेळात पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष हे फसवणुकीचे कारण ठरू शकते हे माहिती असूनही अनेक लोक या दामदुप्पट परताव्याच्या आमिषाला बळी पडतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

महात्मा गांधींच्या पणतीला ७ वर्षाचा तुरुंगवास; व्यावसायिकाला ६२ लाखांचा लावला चुना, कोर्टाचा निर्णय - Marathi News | Mahatma Gandhi's Great-Grandaughter Sentenced To 7 Years In Jail For Fraud In S Africa | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महात्मा गांधींच्या पणतीला ७ वर्षाचा तुरुंगवास; व्यावसायिकाला ६२ लाखांचा लावला चुना, कोर्टाचा निर्णय

स्वत:ला व्यावसायिक असल्याचं भासवत आशिष लताने स्थानिक व्यावसायिकाची फसवणूक करत त्यांच्याकडून ६२ लाख रुपये हडपले. ...

ट्रक चालकाकडून कंपनीच्या मालाची हेराफेरी, फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case of fraud, misappropriation of company goods by a truck driver | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ट्रक चालकाकडून कंपनीच्या मालाची हेराफेरी, फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

श्रीनिवास कंपनी नवलाख उंब्रे येथील घटना ...

चार लाखांत आरोग्य खात्याची नोकरी :आमिष दाखवून फसवणूक  - Marathi News | Health department job for Rs 4 lakh: fraud by showing lure | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार लाखांत आरोग्य खात्याची नोकरी :आमिष दाखवून फसवणूक 

Fraud, job चार लाख रुपयांत आरोग्य खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून जालना जिल्ह्यातील एका आरोपीने स्थानिक महिलेची फसवणूक केली. ...

पालकांची फसवणूक : 'स्कॉलरशीप'चे आमीष; पावणे तीन लाखांना गंडा - Marathi News | Parental fraud: lure of 'scholarships'; Pavane three lakhs ganda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालकांची फसवणूक : 'स्कॉलरशीप'चे आमीष; पावणे तीन लाखांना गंडा

शहरातील काही पालकांशी फोनवरुन संपर्क साधून सर्व शिक्षण सोल्युशन एल. एल. पी. या कंपनीच्या माध्यमातून मुलांचा अभ्यासक्रम व स्कॉलरशिप मंजुरीचे आमीष दाखवले. ...

५६ लाखांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला बिहारमध्ये अटक - Marathi News | mastermind arrested for Rs 56 lakh online scam from Bihar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :५६ लाखांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला बिहारमध्ये अटक

आरोपींविरुद्ध विविध ठिकाणी फसवणुकीचे चार गुन्हे दाखल आहेत ...