लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

पुणे पोलिसांच्या १५ पथकांनी एकाचवेळी केली ५ शहरात कारवाई ; जळगावमधील बीएचआर प्रकरणात १२ जण ताब्यात - Marathi News | 15 teams of Pune police actions in 5 cities, In the Case of jalgaon BHR fraud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलिसांच्या १५ पथकांनी एकाचवेळी केली ५ शहरात कारवाई ; जळगावमधील बीएचआर प्रकरणात १२ जण ताब्यात

पुणे शहरातून १६ गाड्यांतून १५ पथके बुधवारी दुपारी पुण्यातून वेगवेगळ्या शहरात रवाना झाले होते. ...

इंडिया बुल्सच्या गैरव्यवहाराचा तपास आता सीआयडीकडे वर्ग - Marathi News | India Bulls' fraud probe now to CID | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंडिया बुल्सच्या गैरव्यवहाराचा तपास आता सीआयडीकडे वर्ग

परदेशात निधी वर्ग केल्याचा संशय; ३०० कोटींहून अधिकची रक्कम  ...

५ हजारांची सवलत मिळविण्यासाठी गमावले सव्वा लाख; सायबर चोरट्यांचा ज्येष्ठ नागरिकाला गंडा - Marathi News | A one lakh 32 thousands lost to get a concession of Rs 5,000 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :५ हजारांची सवलत मिळविण्यासाठी गमावले सव्वा लाख; सायबर चोरट्यांचा ज्येष्ठ नागरिकाला गंडा

फर्निचरसाठी पैसे घेऊन १ लाख ३२ हजारांचा ज्येष्ठ नागरिकाला गंडा ...

कर्नाळा बँक घोटाळा भोवला; माजी आमदार विवेक पाटील यांना अटक, ED चा छापा - Marathi News | Karnala Bank scam; Former MLA Vivek Patil arrested, ED raids | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्नाळा बँक घोटाळा भोवला; माजी आमदार विवेक पाटील यांना अटक, ED चा छापा

कर्नाळा बँकेकडून बनावट कर्ज प्रकरणे व गैरव्यवहारांतून गेल्या काही वर्षांत ५२९ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे तपासातून उघड झाले आहे. ...

तोतया अधिकाऱ्याचा छडा नाही : अनेक व्यापाऱ्यांना गंडा - Marathi News | There is no search of fake officer: many traders are corrupt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तोतया अधिकाऱ्याचा छडा नाही : अनेक व्यापाऱ्यांना गंडा

no search of fake officer कारवाईचा धाक दाखवत अनेक व्यापाऱ्यांना गंडविणाऱ्या आरोपीच्या मुसक्या बांधण्यात बजाजनगर पोलिसांना अद्याप यश आले नाही. ...

Instagram वर महिला डॉक्टरच्या प्रेमात पडली, केंद्रीय गृहमंत्रालयातून आला फोन; ८० लाखांचा गंडा - Marathi News | Instagram fraud man posed as uk based cardiologist and did fraud of rs 80 lakh from lady | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Instagram वर महिला डॉक्टरच्या प्रेमात पडली, केंद्रीय गृहमंत्रालयातून आला फोन; ८० लाखांचा गंडा

फसवणूक झालेल्या पीडित महिलेने आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...

दाम्पत्याने दारू विक्रीचा बनावट परवाना देत केली ४० लाखांची फसवणूक - Marathi News | The couple cheated Rs 40 lakh by giving fake liquor license | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दाम्पत्याने दारू विक्रीचा बनावट परवाना देत केली ४० लाखांची फसवणूक

दोघांनी दिल्लीतील एन सी टी येथे सहायक आयुक्त या सरकारी पदावर काम करत असल्याचे खोटे सांगितले ...

नोकरीचे आमिष दाखवून रोकड हडपली - Marathi News | Grabbed cash by showing job lure | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नोकरीचे आमिष दाखवून रोकड हडपली

Grabbed cash showing job lure ट्यूशन टीचरला नोकरीचे आमिष दाखवून एका स्वनामधन्य नेत्याने साडेतीन लाख रुपये हडपले. ...