लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

सेनेतील जवानाच्या प्रेमात पडली विवाहित महिला, पतीला घटस्फोट देऊन केलं दुसरं लग्न आणि मग.... - Marathi News | Bihar : Chhapra female army man bigamy protesting in front of his house | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :सेनेतील जवानाच्या प्रेमात पडली विवाहित महिला, पतीला घटस्फोट देऊन केलं दुसरं लग्न आणि मग....

ऐश्वर्याने सांगितलं की, सुनीलसोबत तिची पहिली भेट कानपूर आर्मी कॅंटीनमध्ये झाली होती. तिथे दोघांची ओळख झाली आणि नंतर दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. ...

धक्कादायक! अनुदान लाटण्यासाठी घरगुती महिलांची नावे टाकली वारांगनांच्या यादीत - Marathi News | Shocking! The names of housewives were included in the list of prostitutes for cheating grants | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! अनुदान लाटण्यासाठी घरगुती महिलांची नावे टाकली वारांगनांच्या यादीत

Nagpur News देहविक्रय व्यवसाय करणाऱ्या महिलांची कोरोना महामारीच्या काळात उपासमार होऊ नये म्हणून सरकारने सानुग्रह अनुदान दिले होते. दलालांनी हे अनुदान लाटण्यासाठी या व्यवसायात नसलेल्या परिचित सर्वसामान्य महिलांची नावे यादीत घुसविली. ...

भाड्याने घेतलेल्या महागड्या कारची विक्री करायची, तीच कार चोरी करून आरोपी होत असे फरार - Marathi News | He used to sell expensive cars which taken on rent, but was accused of stealing the same car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाड्याने घेतलेल्या महागड्या कारची विक्री करायची, तीच कार चोरी करून आरोपी होत असे फरार

Fraud Case : तो भाड्याने स्वत: महागडी कार घेऊन विकत असे आणि मग ती गाडी चोरून पळून जायचा.या ठगाचं नाव प्रज्वल कुर्रे (२१) असं आहे.  ...

मॅकेनिकल इंजिनिअरला आभासी चलनाच्या व्यवहारातून १५ लाखांना गंडा - Marathi News | 15 lakh from virtual currency transaction to mechanical engineer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मॅकेनिकल इंजिनिअरला आभासी चलनाच्या व्यवहारातून १५ लाखांना गंडा

ही घटना १८ डिसेंबर २०१७ ते जुलै २०२१ दरम्यान घडली आहे. ...

परमीटरुममध्ये जाऊन हप्ता मागणार्‍या तोतया महिला पत्रकारासह दोघांना अटक - Marathi News | Two persons, including a female journalist, were arrested for going to the paramit room and demanding an installment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परमीटरुममध्ये जाऊन हप्ता मागणार्‍या तोतया महिला पत्रकारासह दोघांना अटक

पुण्यातल्या सेव्हन लव चौकातील घटना; पत्रकार असल्याचे ओळख पत्र गळ्यात घालून केला हा प्रकार ...

जामीन मिळालेल्या चार आरोपींना दर शनिवारी एलसीबीत हजेरीचे आदेश - Marathi News | Four accused who were granted bail were ordered to appear in the LCB every Saturday | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जामीन मिळालेल्या चार आरोपींना दर शनिवारी एलसीबीत हजेरीचे आदेश

तपासात सहकार्य हवे : चार आरोपींची चार तास चौकशी, प्रकरण जिल्हा बँकेचे ...

भागीदारीत व्यवसाय करण्यास सांगून फसवणूक; बँकेच्या सेवानिवृत्त व्यवस्थापकासह ५ जणांवर गुन्हा - Marathi News | Fraud by asking to do business in partnership; Crime against 5 persons including retired manager of the bank | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भागीदारीत व्यवसाय करण्यास सांगून फसवणूक; बँकेच्या सेवानिवृत्त व्यवस्थापकासह ५ जणांवर गुन्हा

१ कोटी ४८ लाख ३६ लाख ७२२ रुपयांचे केले आर्थिक नुकसान ...

मध्यप्रदेशात १८ कोटी ५० लाखांची फसवणूक; काटेवाडीच्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Katewadi youth arrested by police 18 crore 50 lakh fraud in case of Madhya Pradesh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मध्यप्रदेशात १८ कोटी ५० लाखांची फसवणूक; काटेवाडीच्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुढील तपासासाठी आरोपीला भोपाळच्या स्पेशल टास्क फोर्सच्या ताब्यात देण्यात आले आहे. ...