लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

ॲप डाऊनलोड केले आणि २२ लाख गमावले - Marathi News | Downloaded the app and lost 22 lakhs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ॲप डाऊनलोड केले आणि २२ लाख गमावले

नागरिकाच्या नावे परस्पर २० लाख रुपये कर्ज घेण्यात आले ...

युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करणे पडले महागात; महिलेला १२ लाखांना गंडवले - Marathi News | Subscribing to YouTube channels is expensive The woman was cheated for 12 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करणे पडले महागात; महिलेला १२ लाखांना गंडवले

युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करून तसेच लाईक करून पैसे कमवता येईल असे सांगत वेगवेगळे टास्क दिले ...

फसवणूक करणाऱ्या बिल्डरसह चार जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against four persons including the cheating builder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फसवणूक करणाऱ्या बिल्डरसह चार जणांवर गुन्हा दाखल

जमिनीच्या मूळ मालकांनी संगनमत करुन अपसिंगकर याच्या फ्लॅटला अनधिकृत, परवानगी शिवाय कुलूप लावले ...

फॅक्टरी लायसन्स रिन्यू करण्याच्या बहाण्याने ३३ लाखांची फसवणूक - Marathi News | 33 lakh fraud on the pretext of renewing factory license | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फॅक्टरी लायसन्स रिन्यू करण्याच्या बहाण्याने ३३ लाखांची फसवणूक

कंपनीचे लायसन्स रिन्यू, रिसोर्से चे बिलींग आणि ईमिग्रेशनच्या कामासाठी वेगवेगळी कारणे सांगत टप्प्याटप्प्याने ३३ लाख ५४ हजार ५६ रुपये घेतले ...

ऑनलाईन लॅपटॉप पसंत केला अन् गंडला! - Marathi News | Online laptop preferred and broken! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑनलाईन लॅपटॉप पसंत केला अन् गंडला!

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाइलधारकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल ...

बनावट युआरएल वापरत बनवला जन्मदाखला; कांदिवलीत पासपोर्ट अर्जदारावर गुन्हा  - Marathi News | Birth certificate created using fake URL; Crime against passport applicant in Kandivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनावट युआरएल वापरत बनवला जन्मदाखला; कांदिवलीत पासपोर्ट अर्जदारावर गुन्हा 

पासपोर्ट देणाऱ्या संबंधित विभागाने विशेष शाखा २ ला खानच्या कागदपत्रांची पडताळणी पुन्हा करण्यास सांगत ती परत पाठवली. ...

चांगला मोबदला देतो सांगून वृद्धाची दीड लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of one and a half lakhs of an old man by saying that he will pay well | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चांगला मोबदला देतो सांगून वृद्धाची दीड लाखांची फसवणूक

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल ...

ॲपद्वारे ओळख करीत वनरक्षक महिलेची पाच लाखांत फसवणूक - Marathi News | Fraud of 5 lakhs of woman forest guard by identifying her through the app | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ॲपद्वारे ओळख करीत वनरक्षक महिलेची पाच लाखांत फसवणूक

वनरक्षक म्हणून काम करणाऱ्या रोशनी झटाले यांना डॉ. सनिष पेमा असे नाव सांगणाऱ्याने मोबाईल ॲपवर रिक्वेस्ट पाठवून ओळख निर्माण केली. ...