लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

व्हिडीओ पाहताना लिंक आली अन् झाली फसवणूक - Marathi News | While watching the video, the link came and got cheated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हिडीओ पाहताना लिंक आली अन् झाली फसवणूक

शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर चांगला फायदा होईल व बिटकॉइन व शेअर्समध्ये गुंतवणूक करायला सांगितली. ...

बेकरीचे कुलूप तोडून ८ लाखांचा मुद्देमाल चोरी - Marathi News | 8 lakhs stolen by breaking the lock of the bakery | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेकरीचे कुलूप तोडून ८ लाखांचा मुद्देमाल चोरी

आरोपी हा एक वर्षांपूर्वी त्याच बेकरीमध्ये कामाला होता ...

बँक अकाउंट बंद होण्याची भीती दाखवून १८ लाखांचा गंडा - Marathi News | 18 lakhs extortion by fearing closure of bank account | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बँक अकाउंट बंद होण्याची भीती दाखवून १८ लाखांचा गंडा

अज्ञात मोबाईल धारकावर माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल ...

महिलेला पडले टक्कल; कंपनी देणार भरपाई; भ्रामक जाहिरातीला ठरवले जबाबदार - Marathi News | The woman became bald; compensation to be paid by the company; Deceptively responsible for misleading advertising | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलेला पडले टक्कल; कंपनी देणार भरपाई; भ्रामक जाहिरातीला ठरवले जबाबदार

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील ग्राहक आयोगाने नुकसानभरपाईचे आदेश दिले.  ...

मोबाइलच्या कर्जासाठी कागदपत्रे घेऊन फसवणूक; परस्पर काढले ५० हजारांचे कर्ज - Marathi News | Fraud with documents for mobile loan Mutual loan of 50 thousand | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोबाइलच्या कर्जासाठी कागदपत्रे घेऊन फसवणूक; परस्पर काढले ५० हजारांचे कर्ज

बनावट सही करून ग्राहकाच्या नावाने बँकेतून ४९ हजार ९३८ रुपयांचे कर्ज काढत फसवणूक केली ...

हुपरीच्या राजूकडून ३५० कोटींची फसवणूक, निमितसागर महाराजांचे उपोषण - Marathi News | 350 crore fraud by Raju of Hupari, hunger strike of Nimitsagar Maharaj | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हुपरीच्या राजूकडून ३५० कोटींची फसवणूक, निमितसागर महाराजांचे उपोषण

रक्कम परत न मिळाल्यास कोणत्याही क्षणी पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा ...

टास्क फ्रॉडचा पर्दाफाश; आंतरराज्य टोळी जेरबंद, १४ संशयितांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Exposing Task Fraud Interstate gang jailed 14 suspects shackled | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :टास्क फ्रॉडचा पर्दाफाश; आंतरराज्य टोळी जेरबंद, १४ संशयितांना ठोकल्या बेड्या

पिंपरी -चिंचवड पोलिसांच्या युनिट चारची कामगिरी; ऑनलाईन फसवणुकीच्या १७ गुन्ह्यांची उकल ...

डॉलरच्या बहाण्याने २ लाखाचा गंडा; दोघांवर गुन्हा - Marathi News | A person in Kandivali has been cheated on the pretext of giving cheap dollars. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉलरच्या बहाण्याने २ लाखाचा गंडा; दोघांवर गुन्हा

कांदिवलीतल्या व्यक्तीची घणसोलीत फसवणूक  ...