खरेदी करण्यात आलेला धान नेमका गेला कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुमारे १५ ते २० कोटी रुपयांचा धान गायब असून, या धानाची संबंधित केंद्रांनी परस्पर विक्री केली की केवळ कागदावरच धानखरेदी दाखविली, असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, जिल्हा मार्केटि ...
जेजाणी राईस मिलच्या रेकार्डची तपासणी केली असता, टीडीसी अहेरी, गडचिरोली व डीएमओ गडचिरोली यांचेकडून प्राप्त आरओनुसार या मिलमध्ये एकूण २३ हजार ६४५ क्विंटल एवढे धान प्राप्त झाले. ६७ टक्के प्रमाणे १५ हजार ८४२ क्विंटल तांदुळ भरडाई करून उपलब्ध करून द्यावयाच ...