लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवत ११.४५ लाखांची फसवणूक - Marathi News | 11.45 lakhs fraud by luring investment in stock market | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवत ११.४५ लाखांची फसवणूक

Nagpur News शेअर बाजारात गुंतवणूक केल्यावर जास्त दराने परतावा देण्याचे आमिष दाखवत इम्पेरिअर वर्ल्ड कंपनीच्या मालकाने दोन जणांची ११ लाख ४५ हजाराने फसवणूक केली. ...

Satish Ukey : कोट्यवधींच्या जमीन फसवणूक प्रकरणी उके बंधूंना न्यायालयीन कोठडीत रवानगी - Marathi News | advocate Satish Ukey and his brother sent to judicial custody in land fraud case worth crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Satish Ukey : कोट्यवधींच्या जमीन फसवणूक प्रकरणी उके बंधूंना न्यायालयीन कोठडीत रवानगी

बुधवारी पोलिसांनी उके बंधूंना न्यायालयात हजर केले ...

२७ कोटीची फसवणूक: 'मेकर'च्या मुख्य एजंटला मुंबई विमानतळावर ठोकल्या बेड्या - Marathi News | Gyandev Balasaheb Kurundwade, the main agent from Kolhapur in the Maker Group India Company fraud case of 27 crores, was arrested at the Mumbai airport | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :२७ कोटीची फसवणूक: 'मेकर'च्या मुख्य एजंटला मुंबई विमानतळावर ठोकल्या बेड्या

मेकर ॲग्रो इस्टेट कंपनीने आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून प्रसिद्धी मिळवली होती. गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या पैशांची सुरक्षितता म्हणून अनेक ठिकाणच्या जमिनी लिहून दिल्या. ...

सांगली: दूध व्यावसायिकाने डेअरीला घातला पावणेतीन कोटींचा गंडा - Marathi News | The milk businessman paid a sum of Rs.3 crores to the dairy | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: दूध व्यावसायिकाने डेअरीला घातला पावणेतीन कोटींचा गंडा

जळगावच्या आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या आठवड्यात ही कारवाई केली. ...

वीज बिलाच्या नावाखाली न्यायाधीशांची ३ लाखांची फसवणूक - Marathi News | judge in Bhandara loses 3 lakhs in the name of electricity bill | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वीज बिलाच्या नावाखाली न्यायाधीशांची ३ लाखांची फसवणूक

भामट्याने ऑनलाइन ३ लाख हडपले ...

अजित पारसेची अटक लांबली, व्यसनमुक्ती केंद्रात रवानगी; पोलिसांना करावी लागणार प्रतीक्षा - Marathi News | Ajit Parse's arrest delayed, sent to de-addiction center | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजित पारसेची अटक लांबली, व्यसनमुक्ती केंद्रात रवानगी; पोलिसांना करावी लागणार प्रतीक्षा

साडेतीनशे ग्रॅम सोनेही जप्त ...

मिस यू अनेटा ! सोलापुरी पैसा अमेरिकेत खुळखुळला.. - Marathi News | Miss you Aneta! Solapuri money is loose in America.. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मिस यू अनेटा ! सोलापुरी पैसा अमेरिकेत खुळखुळला..

लगाव बत्ती... ...

अजित पारसेसोबतचे सगळे पोलिसांच्या ‘रडार’वर; मोबाईल, लॅपटॉप, संगणकांचे ‘सर्च ऑपरेशन’ - Marathi News | All persons whom associated with Ajit Parse on police 'radar'; Cyber ​​cell is conducting 'search operation' of mobiles, laptops, computers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजित पारसेसोबतचे सगळे पोलिसांच्या ‘रडार’वर; मोबाईल, लॅपटॉप, संगणकांचे ‘सर्च ऑपरेशन’

पोलिसांनी पारसेला बोलते करण्याचा प्रयत्न केल्यानंतर काही पीडित नागरिक समोर येत आहेत. ...