या प्रकरणांमध्ये पोलिसांनी अन्नधान्यही जप्त केले आहे. त्यामध्ये १९७ पोती तांदूळ, ४३ पोती गहू, ६ पोती साखर, ३० पोती पोहे, तेलाचे पॉकेट, वॉशिंग पावडरची दोन पोती आदींचा समावेश आहे. ...
फिर्यादी सोहम (नावात बदल) हे अंधेरी पश्चिम येथे खासगी शिकवणी घेतात. त्यांच्याकडे सप्टेंबर महिन्यात एक महिला नोकरी मागण्याच्या निमित्ताने आली आणि लुटीचा डाव आखला. ...
ठाणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर संजय सिंग, अमोल आंधळे, अमन, केदन, समीर दिघे, जितेंद्र पांडे आणि अन्य एका अज्ञात व्यक्तींविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...