लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

विमानाच्या तिकिटाचे रिफंड देतो सांगून महिलेला सव्वाचार लाखांचा गंडा - Marathi News | Extortion of Rs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानाच्या तिकिटाचे रिफंड देतो सांगून महिलेला सव्वाचार लाखांचा गंडा

उड्डाण रद्द झाल्याचा बहाणा सांगून रिमोट ऍक्सेसद्वारे फसवणूक केल्याचा प्रकार ...

जादा परताव्याचे आमिष पडले पावणेचार लाखाला! - Marathi News | 54 lakhs were lured to return more | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जादा परताव्याचे आमिष पडले पावणेचार लाखाला!

प्रीपेड टास्क, व्हीआयपी टास्क अशी वेगवेगळी कारणे सांगून तक्रारदार तरुणांकडून ३ लाख ७५ हजार रुपये उकळले ...

जादा परताव्याचे आमिष पडले पावणेचार लाखाला; पार्टटाइम जॉबच्या नावाखाली तरुणाची फसवणूक - Marathi News | Fifty four lakhs were lured to overpay Fraud of youth in the name of part time life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जादा परताव्याचे आमिष पडले पावणेचार लाखाला; पार्टटाइम जॉबच्या नावाखाली तरुणाची फसवणूक

तरुणाचा विश्वास संपादन करून प्रीपेड टास्क, व्हीआयपी टास्क अशी वेगवेगळी कारणे सांगून ३ लाख ७५ हजार रुपये उकळले ...

आफताब शिवदासानीची दीड लाखाची फसवणूक, वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल - Marathi News | Aftab Shivdasani's fraud of one and a half lakh, complaint filed in Bandra police station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आफताब शिवदासानीची दीड लाखाची फसवणूक, वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

याप्रकरणी त्याने मुंबईतील वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ...

नोकर भरतीसाठी बनावट कागदपत्रे वैध ठरविणारे अधिकारी मोकाट - Marathi News | Officers validating fake documents for recruitment of employees are freed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नोकर भरतीसाठी बनावट कागदपत्रे वैध ठरविणारे अधिकारी मोकाट

सीटीपीएस नोकर भरती प्रकरण  ...

जादा परताव्याच्या आमिषाने ३१ लाखांची फसवणूक, सातारा शहर पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा  - Marathi News | Fraud of Rs 31 lakh with lure of excess refund, case against four in Satara city police station | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जादा परताव्याच्या आमिषाने ३१ लाखांची फसवणूक, सातारा शहर पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा 

पैसे गुंतवणे दोघांच्या आले अंगलट ...

व्यापारी नफ्याला भूलला; ६ कोटी रुपयांचा गंडा - Marathi News | RS 6 Crore fraud with merchant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्यापारी नफ्याला भूलला; ६ कोटी रुपयांचा गंडा

याबात पोलिस अधिक तपास करत आहेत. ...

परताव्याचे आमिष दाखवून साताऱ्यातील एकाला २६ लाखांचा गंडा; सांगलीतील महिलेसह दोघांवर गुन्हा - Marathi News | A person in Satara was extorted 26 lakhs by showing the lure of refund; Crime against two people including a woman from Sangli | Latest satara News at Lokmat.com

सातारा :परताव्याचे आमिष दाखवून साताऱ्यातील एकाला २६ लाखांचा गंडा; सांगलीतील महिलेसह दोघांवर गुन्हा

सातारा : अनिरुद्ध हेल्थ ॲण्ड ॲग्रो कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून साताऱ्यातील एकाची तब्बल २६ लाखांची ... ...