होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
जंगल, मराठी बातम्या FOLLOW Forest, Latest Marathi News
देवळाणे परिसरात बेसुमार वृक्षतोड सुरू असून, तक्रार करूनही वनविभाग याकडे डोळेझाक करत असल्याची ओरड ग्रामस्थांकडून होत आहे. ...
कंधाणे : बागलाण तालुक्यातीलयेथे वनविभाग व संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वतीने २९ जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्यात आला. ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. येथील शेरी रस्त्याला राहणाऱ्या एका शेतकºयाचा श्वान बिबट्याने फस्त केला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ...
तब्बल १५० दिवसांमध्ये महाराष्ट्र आणि तेलंगणातील सात जिल्ह्यांचा प्रवास पूर्ण करून तो बुलडाण्यात स्थिरावला. ...
नाशिक : लॉकडाऊनच्या काळात नाशिक शहर परिसरात विविध रंगांचे आणि विविध प्रकारचे पक्षी दिसून आले असून, तब्बल २५ वर्षांनंतर नाशिकजवळ ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर अर्थात तिबोटी खंड्या हा पक्षी आढळून आल्याचा दावा येथील पक्षिमित्र नचिकेत ढवळे, अभिजित सोनवणे, प्र ...
तालुक्यातील महेंद्री, पंढरी, लिंगा वनखंडात अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना व्याघ्र दर्शन घडत आहे. अनेकदा वाघाने जनावरांची शिकार केल्याच्या घटना उघड होतात. महेंद्री, पंढरी, शेकदरी या जंगल परिसरात पट्टेदार वाघासह मोठ्या प्रमाणावर हिंस्त्र पशू आहेत. पुसला ...
येवला : येथील नगरपालिका कार्यालयात दुर्मिळ उदमांजर आढळून आले. ...
चांदोरी : निफाड तालुक्यातील खेरवाडी येथील एका विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास वनविभागाच्या पथकाने सुखरुप बाहेर काढले. ...