नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या निर्माणात हजारो परिपक्व सागवान वृक्षांची अवैधरीत्या तोड केली गेली. ही तोड राज्यभर गाजत आहे. परंतु मंगळवारी यवतमाळ दौऱ्यावर आलेले जिल्ह्याचे पालक अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक अशोक मंडे यांनी या वृक्षतोडीकड ...
दिंडोरी : तालुक्यातील पिंपळगाव केतकी येथे बिबट्याने तीन वर्षीय बालकावर हल्ला केला मात्र या बालकाच्या आई व आजीने मोठ्या धाडसाने बिबट्याच्या जबड्यातून बालकाची सुटका केली. या हल्लयात जखमी झालेल्या बालकावर जिल्हा रु ग्णालयात उपचार सुरु आहेत. ...
निधी नसल्याचे कारण पुढे करीत पाच वन मजुरांना कामावरून कमी करण्यात आले. हा प्रकार म्हणजे आपल्यावर झालेल्या अन्याय असल्याचा आरोप करीत सदर वन सदर मजुरांना तात्काळ कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी आयटकच्या नेतृत्त्वात सोमवार पासून जिल्हाधिकारी कार्यालयास ...
शासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या १३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमात नांदेड जिल्हा राज्यात अव्वल ठरला असून सर्वाधिक ८२ लाख २६ हजार वृक्षांची लागवड येथे झाली आहे़ ...
वनमहोत्सवाच्या पहिल्या वर्षी २०१६साली २ कोटी रोपे लागवडीच्या नाशिक राज्यात प्रथम होते. तसेच २०१७ साली ४ कोटी रोप लागवडीचे राज्याचे उद्दिष्ट होते. त्यावेळी नाशिक जिल्ह्याने सर्वाधिक ३४८७७९० इतके रोपे लावून राज्यात सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक पटकाविला ...
वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर म्हणजे राखीव, संरक्षित वा झुडुपी जंगलावर अतिक्रमण असल्यास ते हटविण्यासाठी आता गुगल अर्थ या सॉफ्टवेअरचा वापर करावा लागणार आहे. ...
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत तळेगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाने केलेली नाला खोलीकरण कामे यशस्वी ठरली आहे. या नाल्यात पावसाचे पाणी साचल्याने वन्यप्राण्यांना पिण्यासाठी सोय झाली आहे. ...