वनविकास महामंडळातील वनप्रकल्प विभाग भंडारा विभागीय कार्यालयाच्या परिसरात वनमहोत्सव कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विभाग राज्यमंत्री व पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आ ...
तीन वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प राज्याचे अर्थ,नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. या संकल्पातंर्गत २०१९ पावसाळ्यात वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ १ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्या हस्ते ...
शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत विदेशी वृक्ष लागवडीवरच भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. वड, उंबर, पिंपळ, बेल, कदंब, आपटा, मोहा, टेंभूर्णी, बिबा, शेवगा, सागरगोटा, हिरडा, रिठा, चारोळी, या वृक्षांच्या लागवडीबाबत वनविभाग अनास्था बाळगून आहे ...
तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात तीन वाघ आणि दोन बिबट्यांची शिकार केल्यांची कबूली अटकेतील शिकाºयांनी दिल्याची माहिती आहे. आठ दिवसापुर्वी सीतासावंगी येथे वाघाची शिकार झाल्याचे प्रकरण पुढे आल्यानंतर वनविभागाने कसून चौकशी सुरू केली आहे. ...
वनक्षेत्र म्हणून घोषित झालेल्या ४७९४.१४ हेक्टर जमीनीवर काही लोकांनी अतीक्रमण केले असून अनेकांनी चालू हंगामातही खरीपाच्या पिकांची त्यावर पेरणी केली आहे. ...