लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग, मराठी बातम्या

Forest department, Latest Marathi News

नाशिक जिल्ह्यात  तीन वर्षांत ४० बिबटे मृत्युमुखी - Marathi News |  40 people died in Nashik district in three years | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात  तीन वर्षांत ४० बिबटे मृत्युमुखी

विविध नद्यांची खोरे, सह्याद्री पर्वतरांगेतील गड-किल्ले व शेतीचे बागायती क्षेत्र यामुळे नाशिक जिल्ह्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरीदेखील त्यांचे मृत्यूचे प्रमाण मागील काही वर्षांत वाढल्याची गंभीर बाब दिसून येत आहे. या तीन वर्षांमध्ये तब ...

माळशेजघाटाच्या हरिचंद्रगडावर रविवारी रात्रीपासून अडकलेल्या २० ट्रेकर्सची सुटका - Marathi News | 20 tractors stuck in Harishchandergad in Malshajghat on Sunday night | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माळशेजघाटाच्या हरिचंद्रगडावर रविवारी रात्रीपासून अडकलेल्या २० ट्रेकर्सची सुटका

सुटीच्या कालावधीत मुरबाडपासून सुमारे ४० किमी. माळशेज घाटालगतच्या या सह्यादी पर्वत रांगांच्या या कड्यांवर चडण्या - तरण्याचा सराव करण्यासाठी ठिकठिकाणचे ट्रेकर्स येतात. मागील दोन दिवसांच्या सुटीच अनुसरून औरंगाबादसह कल्याण येथील सुमारे २० ट्रेकर्स या हरि ...

महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेलगत वृक्षतोड - Marathi News | Maharashtra-Madhya Pradesh Seedling tree | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेलगत वृक्षतोड

मेळघाटला अवैध वृक्षतोड आणि अतिक्रमणाने ग्रासले असतानाच महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमाभागात मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची अवैध कत्तल केली जात आहे. या अवैध वृक्षतोडीची भयावहता बघता, दोन्ही राज्यांतील वनअधिकाºयांच्या बैठकांवर प्रश्नचिन्ह लागले आहेत. ...

वन विभागाच्या शोधमोहिमेने वृद्ध महिलेला जीवनदान - Marathi News | Older Life Livelihood | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वन विभागाच्या शोधमोहिमेने वृद्ध महिलेला जीवनदान

झाडूच्या काड्या आणण्यासाठी शनिवारी सकाळी गावालगतच्या जंगलात गेलेली पाथरगोटा येथील वृध्द महिला दुपार होऊनही परत आली नाही. गावकऱ्यांनी सायंकाळी शोधमोहीम राबवून शोध घेतला. दुसऱ्या दिवशी रविवारी वन विभागाच्या पथकाला सदर महिला जंगलातच बेशुध्दावस्थेत आढळून ...

७० हजारांच्या सागवानी पाट्या जप्त - Marathi News | 70 thousand sewage papers were seized | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :७० हजारांच्या सागवानी पाट्या जप्त

सिरोंचा वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या कासरअल्ली परिसरात लपवून ठेवलेल्या सागवानी लाकडाच्या पाट्या वन विभागाच्या पथकाने जप्त केल्या आहेत. ...

पाण्याच्या शोधात कोल्हा पडला विहिरीत - Marathi News | Fox survived by villagers from well | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाण्याच्या शोधात कोल्हा पडला विहिरीत

लेहा परिसरात शनिवारी पाण्याच्या शोधात असलेला एक कोल्हा विहिरीत पडल्याने मोठा गोंधळ उडाला. या कोल्ह्याला वाचविण्यासाठी गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून त्याचा जीव वाचवला. ...

रस्त्यालगत वृक्षतोडीकडे वन विभागाचे दुर्लक्ष - Marathi News | Forest department neglected roadside trees | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रस्त्यालगत वृक्षतोडीकडे वन विभागाचे दुर्लक्ष

शासनाने राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला. मात्र उमरखेड वनपरिक्षेत्रात वृक्षांचे संवर्धन, संरक्षण होताना दिसत नाही. वृक्ष तोडीकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने या मोहिमो तालुक्यात फज्जा उडाल्याचे दिसत आहे. ...

युतीच्या सत्तेत शिवसैनिकांकडून मुख्य वनसंरक्षकावर हल्ल्याचा निषेध - Marathi News | Invasion of the Chief Conservator of Forests by Shivsainik in the power of the Alliance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युतीच्या सत्तेत शिवसैनिकांकडून मुख्य वनसंरक्षकावर हल्ल्याचा निषेध

राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असून वनखात्याचे मंत्रीपद भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आहे, अशा परिस्थितीत शिवसैनिकांकडून भारतीय वनसेवेतील उच्चपदस्थ अधिका-यांवर झालेला हल्ला हा लांच्छनास्पद असल्याचे बोलले जात आहे. ...