वणी : दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास चिंचखेड येथील दोन नंबर चारी येथे राहणारे योगेश जगताप यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले आहे. ...
एक धाव निसर्गासाठी’ नंतर आता ‘एक धाव आरोग्यासाठी’ अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन ‘ब्लू ग्रीन एक्सॉटिका’ व ‘गोकी’ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २४ नोहेंबर रोजी तालुक्यात ...
वनखात्याच्या नर्सरीजमध्ये बीजारोपण आणि रोपटे वाढीसाठी पॉलिथीन बॅग वापरावर केंद्र शासनाने बंदी घातली आहे. २०२२ पर्यंत देश प्लास्टिकमुक्त करण्याच्या दृष्टीने केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने राज्यातील वन खात्याच्या सर्व विभागांना हे आदेश जारी केले आह ...
वाशिम: मालेगाव तालुक्यातील पांग्राबंदी येथील जंगलात वृक्षांची कत्तल करणाºया दोघांना वनविभागाच्या कर्मचाºयांनी १७ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेत त्यांच्यावर वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला. ...
चिपळूण तालुक्यातील कामथे सुकाई देवी मंदिराच्या रस्त्यालगत तारेच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यूमुखी पडला. ही घटना शुक्रवारी पहाटे ५च्या सुमारास निदर्शनास आली. तालुक्यातील कामथे सुकाई देवी मंदिरालगतच्या रस्त्याच्या कडेला सुमारे ५ वर्षे वय असलेला बिबट ...