लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग, मराठी बातम्या

Forest department, Latest Marathi News

तेंदूपत्ता कराराच्या अटी कडक - Marathi News | Tighten the terms of the contract | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तेंदूपत्ता कराराच्या अटी कडक

२०१७ व २०१८ या दोन वर्षातील तेंदूपत्ता हंगामात कंत्राटदारांनी ग्रामसभांना लाखो रुपयांचा चुना लावला आहे. याही वर्षी फसवणूक होऊ नये, यासाठी करारनाम्यातील अटी व शर्ती कडक करण्यात आल्या आहेत. तसेच नोंदणीकृतच करारनामा करावा, असे निर्देश पंचायत विभागाने जि ...

गौण वनौपज संकलन २० केंद्रे स्थापन करणार - Marathi News | To set up 20 secondary centers in the secondary sector | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गौण वनौपज संकलन २० केंद्रे स्थापन करणार

मागील वर्षी स्थापन करण्यात आलेला गौण वनोपज संकलन केंद्राला चांगला प्रतिसाद मिळाल्याने यावर्षी २० गौण वनोपज संकलन केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय महिला आर्थिक विकास महामंडळ व आदिवासी विकास महामंडळ यांच्या बैठकीत घेण्यात आला. ...

बिबट्या रेस्क्यू पथकाला अखेर मिळाले ‘सेफ्टी सूट’ - Marathi News |  Leaving rescue team finally got 'safety suit' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्या रेस्क्यू पथकाला अखेर मिळाले ‘सेफ्टी सूट’

पश्चिम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या बहुतांशी शहर भागासह ग्रामीण भागातदेखील बिबट्याचा शिरकाव वाढल्याने बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी घटनास्थळी धाव घेणाºया वनकर्मचाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे आहे, ...

जेजुरी परिसरातील पिंगोरी येथे भीषण आगीत सुमारे ३०० एकरांवरील वनसंपदा नष्ट  - Marathi News | Around 300 acres forest land destroyed in fire at Jezuri area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरी परिसरातील पिंगोरी येथे भीषण आगीत सुमारे ३०० एकरांवरील वनसंपदा नष्ट 

पिंगोरी गावात मोठ्या प्रमाणात खासगी संरक्षित वन जमीन आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल आहे. ...

उन्हाची काहिली; ‘ज्ञानगंगा’तील ५४ पाणवठे वन्यप्राण्यांना आधार - Marathi News | water tanks for wild animal in Dnyanganga sanctury | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उन्हाची काहिली; ‘ज्ञानगंगा’तील ५४ पाणवठे वन्यप्राण्यांना आधार

बुलडाणा : वन्यप्राण्यांची तहान भागवण्याकरिता वन्यजिव विभागाने ज्ञानगंगा अभयारण्यात ५४ पाणवठे उभारले आहेत. ...

नगरसूल परिसरात उष्माघाताने मोराचा मृत्यू - Marathi News |  The death of the peacock in the municipal area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगरसूल परिसरात उष्माघाताने मोराचा मृत्यू

नगरसूल : परिसरातील फरताळेवाडी शिवारात उष्माघाताने मोराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. वनविभागाने या प्रकाराची दखल घेऊन हरणांसाठी असलेल्या पाणवठ्यांच्या धर्तीवर नगरसूल परिसरात मोरांसाठीही ठिकठिकाणी सिमेंटच्या कुंड्या ठेवण्याची व्यवस्था कर ...

करडी येथे आम्रवृक्षाची खुलेआम होत आहे कत्तल - Marathi News | The crocodile is being openly crushed in a cart | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :करडी येथे आम्रवृक्षाची खुलेआम होत आहे कत्तल

करडी येथे लाकूड कंत्राटदाराकडून कटाईची परवानगी न घेता अवैधरित्या फळझाडे तोडण्याचे काम सुरु आहे. आंबे लागलेल्या झाडांची खुलेआम कत्तल होत असतांना तुमसर वनविभागाचे ठेकेदारांच्या गैरप्रकारांकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे. ...

३३ कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्ट्यावर पाणी - Marathi News | Water on the purpose of planting 33 million trees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :३३ कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्ट्यावर पाणी

हरित महाराष्ट्र अभियानाचा महाराष्ट्र राज्यात वनाच्छादनाखाली असणाºया जमिनीचे क्षेत्र वाढविण्यासाठी २६ जानेवारी २०१४ पासून हा निर्णय अंमलात आला आहे. या अभियानांतर्गत शासनाचे ५० कोटी वृक्ष लागवढीचे उद्दिष्ट्य आहे ...