लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग, मराठी बातम्या

Forest department, Latest Marathi News

बिबट्याच्या अस्तित्वावर वन विभागाची मोहोर : कात्रज घाट परिसरात पुन्हा दर्शन - Marathi News | Blowing Forest Department on the existence of the leopard Again in the Katraj Ghat area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्याच्या अस्तित्वावर वन विभागाची मोहोर : कात्रज घाट परिसरात पुन्हा दर्शन

गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याच्या सातत्याने दर्शन होत असल्याचे समोर आले. ...

कºहाड : काले परिसरात सापडली दोन बिबट्यांची बछडे- : वन अधिकाºयांसह वैद्यकीय पथक घटनास्थळी - Marathi News | Hid: Two leopards found in the black area: - Medical officer with the forest officer, at the spot. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कºहाड : काले परिसरात सापडली दोन बिबट्यांची बछडे- : वन अधिकाºयांसह वैद्यकीय पथक घटनास्थळी

काले, ता. कºहाड येथील शिवारात एका शिवारात ऊसतोड सुरू असताना ऊसतोड मजुरांना दोन लहान बिबट्यांचे बछडे सापडले. ...

खवले मांजर तस्करांना ७ दिवसांची  वन कोठडी - Marathi News | 7-day forest closure for patchy cat smugglers | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खवले मांजर तस्करांना ७ दिवसांची  वन कोठडी

मुंबई -गोवा महामार्गावर असलदे पुलानजीक अतिदुर्मिळ असलेल्या जिवंत खवले मांजराची तस्करी करताना ५  जणांना सोमवारी  स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि वन  विभागाने संयुक्तरित्या कारवाई करीत ...

खवल्या मांजराच्या तस्करी प्रकरणी चौघे ताब्यात - Marathi News | In the case of smuggled cat smuggled four | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खवल्या मांजराच्या तस्करी प्रकरणी चौघे ताब्यात

तालुक्यातील कासार्डे येथे खवल्या मांजराची तस्करी रोखण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व वन विभागाच्या संयुक्त पथकाला यश आले आहे.  विक्रीसाठी आणलेले  ५ किलो वजनाचे खवले ...

ममदापूर राखीव संवर्धन : वन्यजीवांची तृष्णा भागविण्यासाठी प्राणीप्रेमींची धाव - Marathi News | Mammadapur Reserve Conservation: The animals run for the purpose of wildlife | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ममदापूर राखीव संवर्धन : वन्यजीवांची तृष्णा भागविण्यासाठी प्राणीप्रेमींची धाव

मुक्या जीवांची तृष्णा भागावी जेणेकरून दुष्काळाचे ते बळी ठरू नयेत आणि वन्यजीवप्रेमी म्हणून आपले कर्तव्याची जाणीव ठेवून इको-एको फाउण्डेशनच्या स्वयंसेवकांनी आपआपसांत वर्गणी गोळा करून ममदापूर-राजापूर राखीव संवर्धन क्षेत्रातील कोरडेठाक झालेले पाणवटे पाण्य ...

कोयना अभयारण्यात बिबट्याचा मृत्यू  - Marathi News | Leopard death in Koyna Wildlife Sanctuary | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना अभयारण्यात बिबट्याचा मृत्यू 

कोयना अभयारण्यातंर्गत येणाºया सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन क्षेत्रात ...

ममदापूर येथे तरु णांच्या सतर्कतेमुळे पाडसाला जीवदान - Marathi News | Due to vigilance of youth in Mamdapur, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ममदापूर येथे तरु णांच्या सतर्कतेमुळे पाडसाला जीवदान

ममदापूर : येवला तालुक्यातील ममदापुर येथे दोन तरु णांनी कुत्र्याच्या तावडीतून पाडसाची सुटका करून जीवदान दिले. ...

अवसरी येथे होरपळून मृत्यूमुखी पडलेल्या बिबट्यांची आई जेरबंद ? - Marathi News | death in fire leopard daughters mother arrested in Avasari? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवसरी येथे होरपळून मृत्यूमुखी पडलेल्या बिबट्यांची आई जेरबंद ?

अवसरी बुद्रुक गावातील गुणगे-शेटे मळा येथे ऊसाच्या शेताला लावलेल्या आगीत पाच बछड्यांचा होरपळून मृत्यु झाला होता. ...