नाशिक : दारणाकाठावरील चांदगिरी गावाच्या शिवारात असलेल्या एका फार्महाऊसच्या परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी (दि.११) पहाटेच्या सुमारास एक प्रौढ मादी ... ...
नाशिक जिल्हा प्रामुख्याने आदिवासी तालुक्यांचा असून, या जिल्ह्याची वनसंपदा चांगली जरी असली तरी गुजरात सीमा पूर्व-पश्चिम भागाच्या जवळ असल्याने अवैध तस्करीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ...
सुधीर कुंभरे हे अड्याळ वनविभागांतर्गत किटाडी येथे वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. कुंभरे यांनी २० फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांनी लाकूड भरलेला एक ट्रॅक्टर जप्त केला. तसेच याबाबतची माहिती त्यांचे वरिष्ठ अधिकारी तथा वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.के. बलखोडे यांना ...
सेमिनरी हिल्सच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात कार्यरत असलेल्या एका ५० वर्षीय बीट रक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच्यावर मेयो येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी ५ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे वन विभागात खळबळ उडाली ...