लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फुटबॉल

फुटबॉल, मराठी बातम्या

Football, Latest Marathi News

Euro Cup 2020: न भूतो न भविष्यती...युरो कपच्या इतिहासात पॅट्रीकच्या 'या' अफलातून गोलनं विक्रम केला, एकदा Video पाहाच.... - Marathi News | uefa euro 2020 czec republic patrik schick goal long range video vs scotland | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Euro Cup 2020: न भूतो न भविष्यती...युरो कपच्या इतिहासात पॅट्रीकच्या 'या' अफलातून गोलनं विक्रम केला, एकदा Video पाहाच....

Euro Cup 2020: आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील लोकप्रिय स्पर्धा असलेल्या युरो कपचा थरार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. युरो कप स्पर्धेत नवनवे रेकॉर्ड होण्यास सुरुवात झाली आहे. ...

Copa America : चर्चा तर होणारच, लिओनेल मेस्सीनं फ्री किकवर केला भारी गोल, Video - Marathi News | 'Messi freekick' trends on Twitter after Argentina legend's magical goal vs Chile in Copa America, Video | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Copa America : चर्चा तर होणारच, लिओनेल मेस्सीनं फ्री किकवर केला भारी गोल, Video

Copa America, यूरो 2021चा जल्लोष सुरू असताना सोमवारपासून Copa America स्पर्धेलाही सुरुवात झाली. अर्जेंटीना व चिली या दोन तगड्या संघांमध्ये सामना रंगला आणि अपेक्षेनुसार सामना चुरशीचा झाला. ...

ख्रिस्टियन एरिक्सन मृत्यूच्या दाढेतून परतला - Marathi News | Christian Erickson returned from the brink of death | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ख्रिस्टियन एरिक्सन मृत्यूच्या दाढेतून परतला

फुटबॉलपटूचे प्राण वाचविणाऱ्या डॉक्टरचा अनुभव ...

Editorial: एरिक्सन, गेट वेल सून! - Marathi News | European Cup 2021: Christian Ericsson, get well soon! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Editorial: एरिक्सन, गेट वेल सून!

जगणे अधिक स्पर्धात्मक होत असले, त्या स्पर्धेने अगदी गळेकापू वळण घेतले असले तरी नितळ, निव्वळ खेळभावना ही आनंद देणारी असते. एरिक्सन किंवा अन्य कुण्या खेळाडूंच्या अगदी प्राणावर बेतण्याच्या क्षणी हीच खेळभावना प्रार्थनेत बदलते. ...

UEFA EURO 2020 - डेन्मार्कचा Cristian Eriksen अचानक मैदानावर कोसळला, सामना रद्द करावा लागला - Marathi News | UEFA EURO 2020 - Denmark's Cristian Eriksen suddenly collapses on the field, match canceled | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :UEFA EURO 2020 - डेन्मार्कचा Cristian Eriksen अचानक मैदानावर कोसळला, सामना रद्द करावा लागला

एरिक्सनच्या प्रकृतीसाठी सोशल मीडियातून प्रार्थना करण्यात येत आहे.  ...

West Bengal : निवडणुका संपल्यानंतरही ममता बॅनर्जी यांची नवी 'खेळी'; 'खेला होबे' स्कीम सुरू - Marathi News | West Bengal Mamata Banerjee government khela hobe scheme launch free football to clubs election slogan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal : निवडणुका संपल्यानंतरही ममता बॅनर्जी यांची नवी 'खेळी'; 'खेला होबे' स्कीम सुरू

West Bengal Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आली खेला होबे स्कीम. विधानसभेत तृणमूल काँग्रेसकडून करम्यात आला होता या वाक्याचा वापर. ...

सुनील छेत्रीने मोडला लियोनेल मेसीचा विक्रम, सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत आता केवळ या खेळाडूच्या मागे  - Marathi News | Sunil Chhetri breaks Lionel Messi's record, behind only this player in the list of top scorers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुनील छेत्रीने मोडला लियोनेल मेसीचा विक्रम, सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत आता केवळ या खेळाडूच्या मागे 

Sunil Chhetri News: सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील आपल्या गोलची संख्या ७४वर पोहोचवली आहे. ...

भारताने बांगलादेशला नमविले, कर्णधार सुनील छेत्रीचा शानदार खेळ - Marathi News | India beat Bangladesh by skipper Sunil Chhetri | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :भारताने बांगलादेशला नमविले, कर्णधार सुनील छेत्रीचा शानदार खेळ

Football : प्रदीर्घ कालावधीपासून विजयाची चव चाखण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या भारतीय संघाने या लढतीत सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. ...