लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फ्लिपकार्ट

फ्लिपकार्ट, मराठी बातम्या

Flipkart, Latest Marathi News

गुगल-अ‍ॅमेझॉनच्या कोट्यवधी रुपयांवर सरकार सोडणार पाणी? काय आहे समानीकरण शुल्क? - Marathi News | what is equalization levy why government exempt this tax for google amazon and facebook | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुगल-अ‍ॅमेझॉनच्या कोट्यवधी रुपयांवर सरकार सोडणार पाणी? काय आहे समानीकरण शुल्क?

What is Equalization Levy : गुगल, फेसबुक आणि अ‍ॅमेझॉन सारख्या कंपन्यांवरील समानीकरण शुल्क रद्द करण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला आहे. याचे पडसाद संसदेत उमटले आहेत. ...

अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टच्या गोदामांवर छापेमारी; ७० लाखांहून अधिक रुपयांचा नकली माल जप्त - Marathi News | bis raids amazon and flipkart warehouse seized fake products | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टच्या गोदामांवर छापेमारी; ७० लाखांहून अधिक रुपयांचा नकली माल जप्त

BIS raids on Amazon and Flipkart : बीआयएसने अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या देशातील अनेक गोदामांवर छापेमारी केली आहे. यात लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ...

Amazone वरुन ऑर्डर करणे महागणार! 'या' ग्राहकांना मोजावे लागणार जास्तीचे ४९ रुपये - Marathi News | amazon users will have to pay extra 49 rupees as processing fees in bank offers know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Amazone वरुन ऑर्डर करणे महागणार! 'या' ग्राहकांना मोजावे लागणार जास्तीचे ४९ रुपये

amazon processing fees : देशातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने एक मोठा निर्णय घेतला असून, याचा ग्राहकांना धक्का बसला आहे. यापुढे ग्राहकांना ऑर्डर करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील. ...

ऑनलाईन खरेदी करताना बनावट वस्तू कशा ओळखाल? ऑर्डर करतानाच घ्या ही काळजी - Marathi News | how to identify fake products on amazon flipkart | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाईन खरेदी करताना बनावट वस्तू कशा ओळखाल? ऑर्डर करतानाच घ्या ही काळजी

Fake Products Risk in Online Shopping : ब्युरो ऑफ स्टँडर्ड्सने नुकताच ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन आणि फ्लिटकार्टच्या काही गोदामांवर छापे टाकले. यात अनेक प्रॉडक्ट बनावट आढळल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे. ...

Flipkart चे सह-संस्थापक सचिन बन्सल यांची १४.२६ कोटींची फसवणूक; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Flipkart co-founder Sachin Bansal was cheated of Rs 14.26 crores What is the real case? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Flipkart चे सह-संस्थापक सचिन बन्सल यांची १४.२६ कोटींची फसवणूक; नेमकं प्रकरण काय?

फ्लिपकार्टचे सह-संस्थापक सचिन बन्स यांच्या फिनटेक या स्टार्टअप कंपनीला घोटाळेबाजांनी १४ कोटींचा चुना लावला आहे. ...

अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टला टक्कर देतंय हे सरकारी ऑनलाईन शॉप! खरेदी करण्यासोबत पैसे कमवण्याची संधी - Marathi News | ondc more than seven lakh vendors service providers have join this online platform says government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टला टक्कर देतंय हे सरकारी ऑनलाईन शॉप! खरेदी करण्यासोबत पैसे कमवण्याची संधी

ONDC E Commerce : किरकोळ विक्रेत्यांना फ्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे. यावर तुम्ही अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टप्रमाणे वस्तू किंवा सामान मागवू शकता. ...

OLA 10 मिनिटात होम डिलिव्हरी करणार; Swiggy अन् Zepto चे मार्केट खाणार... - Marathi News | OLA 10 Minute Delivery: OLA will deliver goods to your home in 10 minutes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :OLA 10 मिनिटात होम डिलिव्हरी करणार; Swiggy अन् Zepto चे मार्केट खाणार...

OLA 10 Minute Delivery: कॅब सर्व्हिस देणारी कंपनी ओलाने क्विक कॉमर्स मार्केटमध्ये एंट्री घेतली आहे. ...

जिथे काम, तिथेच करायचे चोरी! फ्लिपकार्ट हब मधील वस्तूंवर डल्ला मारणारी चौकडी गजाआड - Marathi News | Police arrested four people for stealing goods from Flipkart hub in Kolshewadi area of Kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जिथे काम, तिथेच करायचे चोरी! फ्लिपकार्ट हब मधील वस्तूंवर डल्ला मारणारी चौकडी गजाआड

प्रणव पांचाळ (वय २५), प्रशांत शेलार (वय २५), अमित राणे (वय ३०) आणि अजित राणे (वय २८) या चौघांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने घेतलं ताब्यात ...