लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips News in Marathi

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
'हा' खेळ खेळणाऱ्या लोकांचं आयुष्य जास्त असतं! - Marathi News | Exercise and social activity is good for longer life | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'हा' खेळ खेळणाऱ्या लोकांचं आयुष्य जास्त असतं!

चांगल्या आरोग्यासाठी एक्सरसाईज किती महत्त्वाची आहे. पण हा एक खेळ सर्वात बेस्ट आहे असं काही समोर आलेलं नव्हतं. मात्र आता अशी माहिती समोर आली आहे की, एक असा खेळ आहे ज्याने तुमचं आयुष्य वाढण्यास मदत होते.  ...

सकाळी उठल्यावर २७ मिनिटे करा हे काम, पूर्ण दिवस जाईल चांगला! - Marathi News | 27 minutes morning routine can make you happy and successful | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सकाळी उठल्यावर २७ मिनिटे करा हे काम, पूर्ण दिवस जाईल चांगला!

दिवसाची सुरुवात कशी होते याचा पूर्ण दिवसावर प्रभाव पडत असतो. काही अभ्यासांनुसार, आपल्या सकाळच्या काही सवयींमध्ये बदल केल्यास आपण आपला मूड रिफ्रेश करुन आपला दिवस चांगला घालवू शकतो.  ...

जिम जॉइन करण्यापूर्वी या गोष्टींची घ्या काळजी! - Marathi News | Follow these instructions if you are planning to join gym | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जिम जॉइन करण्यापूर्वी या गोष्टींची घ्या काळजी!

आता तर केवळ तरुणच नाही तर प्रत्येक वयाचे लोक जिमला जातात. पम जिमला जाण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणे फार गरजेचे आहे. ...

वजन कंट्रोल करायचं असेल तर 'या' सूपचं करु नका सेवन! - Marathi News | If you want to control weight, do not eat these soup! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कंट्रोल करायचं असेल तर 'या' सूपचं करु नका सेवन!

काही सूप्सना लिक्विड जंक फूड म्हटले तर चुकीचं ठरणार नाही. कारण यात जास्त प्रमाणात कॅलरी असल्याने आपल्या आरोग्याला वेगवेगळं नुकसान पोहचवू शकतात.  ...

रोजच्या आहारातून 'या' व्हिटॅमिन्सकडे दुर्लक्ष करताहेत भारतीय! - Marathi News | Indians are neglecting these 'Vitamins' from everyday diet! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रोजच्या आहारातून 'या' व्हिटॅमिन्सकडे दुर्लक्ष करताहेत भारतीय!

भारतीयांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये व्हिटॅमिनच्या कमतरतेकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलं जात असल्याचं बघण्यात आलं आहे. ...

'या' डाएटमध्ये दडलंय सोनम कपूरच्या फिटनेसचं गुपित! - Marathi News | Sonam Kapoor Ahuja's diet plan for fitness and health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' डाएटमध्ये दडलंय सोनम कपूरच्या फिटनेसचं गुपित!

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही आपल्या सुंदरतेसोबतच फिटनेससाठीही लोकप्रिय आहे. सोनमसारखी फिटनेस आणि फिगर मिळवण्याची तिच्या अनेक चाहत्यांची इच्छा असते. ...

रिकाम्या पोटी व्यायाम करणे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे का? - Marathi News | Exercising on an empty stomach good or bad for your health? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रिकाम्या पोटी व्यायाम करणे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे का?

जर तुम्ही नेहमी व्यायाम करत असाल तर तुम्हाला अनेकदा प्रश्न पडत असेल की, रिकाम्या पोटी व्यायाम करायला हवा की, काही खाऊन? खरंतर या प्रश्नाचं अनेकजण वेगवेगळं उत्तर देतात. ...

स्नेहलता वसईकरच्या फिटनेसचं गुपित जाणून घ्यायचंय ??? चला जाऊया थेट तिच्या जिममध्ये.. - Marathi News | Do you know the secret of Snehlata Vasikekar's fitness ??? Let's go straight to her gym. | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :स्नेहलता वसईकरच्या फिटनेसचं गुपित जाणून घ्यायचंय ??? चला जाऊया थेट तिच्या जिममध्ये..

स्नेहलता वसईकरच्या फिटनेसचं गुपित जाणून घ्यायचंय ??? चला जाऊया थेट तिच्या जिममध्ये.. ...